• प्रादेशिक बातमीपत्र - ६ सप्टेंबर २०२६,दुपारी ३.०० वाजता
    2026/09/06

    ठळक बातम्या

    गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये राज्यातलं मेळघाट तसंच पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश

    मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची नियुक्ती

    मध्य प्रदेशात विषारी दारू पिऊन ११ जणांचा मृत्यू

    आणि

    महिलांच्या आशिया चषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर ७ गडी राखून विजय


    続きを読む 一部表示
    10 分
  • राष्ट्रीय बातमीपत्र - ६ सप्टेंबर २०२६ , दुपारी १.३० वाजता
    2026/09/06

    ठळक बातम्या

    गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये महाराष्ट्रातलं मेळघाट तसंच मध्य प्रदेशातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश

    मध्य प्रदेशात विषारी दारू पिऊन ११ जणांचा मृत्यू

    नेपाळमधल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १ हजार ३४४ वर, ५ हजार जण अद्याप बेपत्ता

    आणि

    महिलांच्या आशिया चषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर ७ गडी राखून विजय


    続きを読む 一部表示
    10 分
  • राष्ट्रीय बातमीपत्र - रात्री ८.०५ वाजता ५ सप्टेंबर २०२६
    2026/09/05

    ठळक बातम्या

    शिक्षक दिनानिमित्त देशाचं शिक्षकांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन, राष्ट्रपतींच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

    समाजात मैत्रीपूर्ण मतभेद आणि सकारात्मक विचारमंथनाची संस्कृती रुजणं महत्त्वाचं असल्याचं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन

    आगामी ७२ तास युक्रेनवरचे हल्ले थांबवण्याचा रशियाचा निर्णय

    सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

    आणि

    दहीहंडीचा थरार अनुभवताना मुंबई-ठाण्यात १२८ गोविंदा जखमी, दोन जणांचा मृत्यू


    続きを読む 一部表示
    10 分
  • जाणून घेऊया भारत-बेल्जियम उच्चस्तरीय संवाद आणि दोहोंतील व्यापारसंधींचा घेतलेला आढावा.
    2026/09/05

    आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत भारत-बेल्जियम उच्चस्तरीय संवाद कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि बेल्जियम यांच्यातील व्यापारसंधी, त्यातलं महाराष्ट्राचं योगदान, उद्योगांसमोरील आव्हानं याचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेऊया.

    続きを読む 一部表示
    14 分
  • प्रादेशिक बातमीपत्र दिनांक 24 मार्च 2023, रात्री 8 वाजता
    2023/03/24

    ठळक बातम्या

    क्षयरोगमुक्त पंचायतसह विविध अभियानांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात /आग्नेय अशियाई देशांमधून क्षयरोगाचं पूर्ण उच्चाटन करण्यासाठी कृतीमोहीम तीव्र करण्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं आवाहन

    राहुल गांधी यांचं वक्तव्य आणि अदानी समुहाच्या मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे गदारोळ कायम, कामकाज दिवसभरासाठी तहकूब

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द /या निर्णयावर राज्यातल्या विरोधी पक्षांची टीका, तर भाजपाकडून समर्थन

    ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या रुद्रांक्ष पाटीलनं पटकावलं कांस्य पदक

    आणि

    प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, प्रदीप सरकार यांचं निधन


    続きを読む 一部表示
    14 分
  • राज्य विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन- साप्ताहिक समालोचन दिनांक 24 मार्च 2023
    2023/03/24

    राज्य विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन- साप्ताहिक समालोचन

    続きを読む 一部表示
    9 分
  • प्रादेशिक बातमीपत्र दिनांक 24 मार्च 2023, सायं 7 वाजता
    2023/03/24

    ठळक बातम्या

    क्षयरोगमुक्त पंचायतसह विविध अभियानांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात

    गोसेवा आयोग विधेयक विधान सभेत मंजूर / विधानभवन परिसरात असंसदीय पद्धतीनं आंदोलन होऊ नये यासाठी आचारसंहिता लागू करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे संकेत

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयावर राज्यातल्या विरोधी पक्षांची टीका, तर भाजपाकडून समर्थन

    ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या रुद्रांक्ष पाटीलनं पटकावलं कांस्य पदक

    आणि

    प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, प्रदीप सरकार यांचं निधन


    続きを読む 一部表示
    12 分
  • प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक 24 मार्च 2023, दुपारी 3.00 वाजता
    2023/03/24

    ठळक बातम्या

    • लोकसभेत वित्त विधेयक मंजूर, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत सुधारणा करण्यासाठी वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचं अर्थमंत्र्यांचं आश्वासन
    • काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाकडून रद्द
    • क्षयरोगमुक्त पंचायतसह विविध ५ अभियानांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात
    • विधानभवन परिसरात असंसदीय पद्धतीनं आंदोलन होऊ नये यासाठी आचारसंहिता लागू करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे संकेत

    आणि

    • महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या पत्रिकेत विधानपरिषद उपसभापती आणि विरोधी पक्षनेत्यांचं नाव नसल्याच्या मुद्द्यावरुन विधानपरिषदेत गदारोळ

    続きを読む 一部表示
    15 分