『भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषदेची वैशिष्ट्ये आणि महत्त्व जाणून घेऊया...』のカバーアート

भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषदेची वैशिष्ट्ये आणि महत्त्व जाणून घेऊया...

भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषदेची वैशिष्ट्ये आणि महत्त्व जाणून घेऊया...

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る
概要

आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. ग्लोबल वॉर्मिंग अर्थात जागतिक तापमान आणि ऊर्जा संकटासारख्या आव्हानांचा सामना करताना आज संपूर्ण जग शाश्वत पर्यायांचा शोध घेत आहे. अशा काळात, भारत स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात कशी क्रांती घडवतोय, हे दाखवणारी भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषद सध्या दिल्लीत सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या परिषदेचं नुकतंच उद्घाटन करुन उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません