『आकाशवाणी मराठी बातम्या』のカバーアート

आकाशवाणी मराठी बातम्या

आकाशवाणी मराठी बातम्या

著者: All India Radio Mumbai
無料で聴く

概要
आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्याAll India Radio Mumbai 政治・政府
エピソード
  • राष्ट्रीय बातमीपत्र - ४ नोव्हेंबर २०२६, रात्री ८.०५ वाजता
    2026/11/04

    ठळक बातम्या

    सर्व अग्नीवीरांना सैन्य दलात सामिल करुन घेण्यासाठीच्या योजनेला केंद्र सरकारची मंजुरी

    राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपयांची मदत जमा

    ५०० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांमध्ये ५ नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा राज्य सरकारचा निर्णय

    अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विरोधक असलेल्या डेमोक्रेटिक पक्षाला बहुमत

    आणि

    न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची विजयी सलामी


    続きを読む 一部表示
    10 分
  • भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषदेची वैशिष्ट्ये आणि महत्त्व जाणून घेऊया...
    2026/11/04

    आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. ग्लोबल वॉर्मिंग अर्थात जागतिक तापमान आणि ऊर्जा संकटासारख्या आव्हानांचा सामना करताना आज संपूर्ण जग शाश्वत पर्यायांचा शोध घेत आहे. अशा काळात, भारत स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात कशी क्रांती घडवतोय, हे दाखवणारी भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषद सध्या दिल्लीत सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या परिषदेचं नुकतंच उद्घाटन करुन उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

    続きを読む 一部表示
    16 分
  • प्रादेशिक बातमीपत्र - ४ नोव्हेंबर २०२६, संध्याकाळी ७.०० वाजता
    2026/11/04

    ठळक बातम्या

    राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपयांची मदत जमा

    ५०० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांमध्ये ५ नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा राज्य सरकारचा निर्णय

    सर्व अग्नीवीरांना सैन्य दलात सामिल करुन घेण्यासाठीच्या योजनेला केंद्र सरकारची मंजुरी

    आणि

    न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची विजयी सलामी


    続きを読む 一部表示
    12 分
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません