『प्रादेशिक बातमीपत्र - ४ नोव्हेंबर २०२६ , दुपारी ३.०० वाजता』のカバーアート

प्रादेशिक बातमीपत्र - ४ नोव्हेंबर २०२६ , दुपारी ३.०० वाजता

प्रादेशिक बातमीपत्र - ४ नोव्हेंबर २०२६ , दुपारी ३.०० वाजता

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る
概要

ठळक बातम्या

सर्व अग्नीवीरांना सैन्य दलात सामील करुन घेण्यासाठीच्या योजनेला केंद्र सरकारची मंजुरी

पाचशे कोटीहून जास्त उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांच्या समित्यांवर शासनातर्फे ५ सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार


यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसोबत साजरी करणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

अतिरिक्त विक्रीकर किंवा अधिभार आकारण्याचा राज्यांचा अधिकार कायम असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

आणि

नवव्या हिरो आशियाई चषक हॉकी स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत, आज भारताचा सामना दक्षिण कोरियाबरोबर होणार


adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません