『राष्ट्रीय बातमीपत्र - ४ नोव्हेंबर २०२६, रात्री ८.०५ वाजता』のカバーアート

राष्ट्रीय बातमीपत्र - ४ नोव्हेंबर २०२६, रात्री ८.०५ वाजता

राष्ट्रीय बातमीपत्र - ४ नोव्हेंबर २०२६, रात्री ८.०५ वाजता

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る
概要

ठळक बातम्या

सर्व अग्नीवीरांना सैन्य दलात सामिल करुन घेण्यासाठीच्या योजनेला केंद्र सरकारची मंजुरी

राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपयांची मदत जमा

५०० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांमध्ये ५ नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा राज्य सरकारचा निर्णय

अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विरोधक असलेल्या डेमोक्रेटिक पक्षाला बहुमत

आणि

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची विजयी सलामी


adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません