『राष्ट्रीय बातमीपत्र - ४ नोव्हेंबर २०२६ , दुपारी १.३० वाजता』のカバーアート

राष्ट्रीय बातमीपत्र - ४ नोव्हेंबर २०२६ , दुपारी १.३० वाजता

राष्ट्रीय बातमीपत्र - ४ नोव्हेंबर २०२६ , दुपारी १.३० वाजता

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る
概要

ठळक बातम्या

अतिरिक्त विक्रीकर किंवा अधिभार आकारण्याचा राज्यांचा अधिकार कायम असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

भारतीय रेल्वेचा ऑक्टोबरमधे साडेचौदा कोटी टन मालवाहतुकीचा विक्रम

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये डेमोक्रॅट्सच्या ताब्यात सिनेटमधल्या १०० पैकी ५३ जागा

नवव्या हीरो आशियाई चषक हॉकी स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत आज भारताचा सामना दक्षिण कोरियाबरोबर होणार

आणि

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या कारवाईत २ कोटी रुपयांचं सोनं जप्त


adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません