『प्रादेशिक बातमीपत्र दिनांक 24 मार्च 2023, रात्री 8 वाजता』のカバーアート

प्रादेशिक बातमीपत्र दिनांक 24 मार्च 2023, रात्री 8 वाजता

प्रादेशिक बातमीपत्र दिनांक 24 मार्च 2023, रात्री 8 वाजता

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

ठळक बातम्या

क्षयरोगमुक्त पंचायतसह विविध अभियानांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात /आग्नेय अशियाई देशांमधून क्षयरोगाचं पूर्ण उच्चाटन करण्यासाठी कृतीमोहीम तीव्र करण्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं आवाहन

राहुल गांधी यांचं वक्तव्य आणि अदानी समुहाच्या मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे गदारोळ कायम, कामकाज दिवसभरासाठी तहकूब

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द /या निर्णयावर राज्यातल्या विरोधी पक्षांची टीका, तर भाजपाकडून समर्थन

ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या रुद्रांक्ष पाटीलनं पटकावलं कांस्य पदक

आणि

प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, प्रदीप सरकार यांचं निधन


adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません