『Storyside Marathi - First Chapter』のカバーアート

Storyside Marathi - First Chapter

Storyside Marathi - First Chapter

著者: Storyside India
無料で聴く

【Amazonプライム会員限定】今ならプレミアムプランが4か月 月額99円。

10月19日まで。※適用条件あり
तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात? 'स्टोरीसाइड मराठी: फर्स्ट चॅप्टर्स' मध्ये तुमचे स्वागत आहे! 🎧 येथे तुम्हाला मिळतील मराठीतील सर्वोत्तम ऑडिओबुक्सचे पहिले भाग अगदी मोफत. अजरामर साहित्यापासून ते थरारक क्राईम थ्रिलर्स, प्रेरणादायी चरित्रे आणि आजच्या काळातील बेस्ट-सेलर्सपर्यंत - साहित्याचा हा खजिना आता तुमच्या कानात! प्रत्येक एपिसोडमध्ये एका नव्या कथेची झलक अनुभवा. जर तुम्हाला पुढची गोष्ट ऐकायची असेल, तर आजच 'Storytel' ॲप डाउनलोड करा आणि हजारो मराठी ऑडिओबुक्सचा आनंद घ्या. Love a good story? Welcome to Storyside Marathi: First Chapters! 🎧 Get a front-row seat to the best of Marathi literature in audio. From the timeless classics to gripping crime thrillers, inspiring biographies, and modern-day bestsellers—experience the magic of storytelling on the go. In this podcast, we bring you the exclusive first chapters of our top-rated Marathi audiobooks for free. 👉 Hooked on a story? Don't stop now! Download the Storytel app to listen to the full versions of these titles and explore our massive library of Marathi audio content.@storysideindia アート 文学史・文学批評
エピソード
  • मन में है विश्वास: विश्वास नांगरे पाटील (नमुना प्रकरण)
    2026/09/23

    पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील लिखित ‘मन में है विश्वास’ या आत्मकथनपर पुस्तक.
    स्वतःविषयी खरं लिहिणं हा जीवघेणा अनुभव असतो तरीही विश्वास नांगरे-पाटील यांनी स्वतःला मोकळेपणाने व्यक्त केलंय.
    पल्या कुटुंबाची, समाजाची पुनर्तपासणी केलीय, नात्यागोत्यातील उभ्या-आडव्या धाग्यांचा छेद घेऊन उकल केलीये. अ
    त्यंत प्रत्ययकारी भाषेत असलेले हे आत्मकथन लेखकाच्या प्रगल्भ मनाची जाणीव करून देते.
    ऐका आजच विश्वास नांगरे पाटील यांच्या आवाजात स्टोरीटेल app वर. इथे ऐका नमुना प्रकरण.

    続きを読む 一部表示
    12 分
  • वेशिपलीकडे: सुहास शिरवळकर veshipalikade: Suhas Shirvalkar
    2026/09/16

    जेथे विज्ञानाचा तर्क संपतो, तिथून 'वेशीपलीकडे'चे जग सुरू होते! सुहास शिरवळकर यांची ही कादंबरी तुम्हाला एका अशा गूढ विश्वात घेऊन जाते, जिथे अतर्क्य घटना आणि अदृश्य शक्तींचा वावर आहे. गावाच्या वेशीबाहेर दडलेली ती जुनी रहस्ये आणि काळजाचा ठोका चुकवणारे ते अनुभव... हे सर्व विज्ञानाच्या कसोटीवर उतरणारे नाही, तर केवळ अनुभवण्याचे आहे. एका साध्या प्रवासाचे रूपांतर जेव्हा भीतीच्या छायेत होते, तेव्हा सुरू होतो जीवघेणा संघर्ष. शिरवळकरांनी उभं केलेलं हे अतींद्रिय (Paranormal) जग तुमच्या कल्पनाशक्तीला आव्हान देईल. रात्रीच्या शांततेत ऐकताना अंगावर शहारा आणणारी ही एक उत्कृष्ट गूढकथा आहे. काय आहे त्या वेशीपलीकडचे रहस्य? जाणून घेण्यासाठी आजच ऐका 'वेशीपलीकडे' - फक्त स्टोरीटेल वर! (येथे ऐका नमुना प्रकरण सचिन सुरेश यांच्या आवजात.)

    続きを読む 一部表示
    49 分
  • तृतीय नेत्र: भाग २ : संजय सोनवणी Tritiya Netra: 2: Sanjay Sonawani
    2026/09/09

    राहुल आणि कविताची नजर चुकवून मीनाक्षी तृतीय नेत्र ताब्यात घेऊन सटकली खरी, पण तिचा प्रवास सोपा नव्हता. तरीही अपार बुद्धिमत्ता वापरत ती शत्रूना मात द्यायचा अथक प्रयत्न करत होती... आणि ज्यासाठी तिने एवढा अट्टाहास केला होता त्या तृतीय नेत्राची अखेर नियती तरी काय होती? मुळात मीनाक्षी होती तरी नेमकी कोण? तिचे काय झाले अखेर? राहुल आणि कविता आपण कष्टाने शोधलेल्या पण पुन्हा आपल्या हातातून गायब झालेल्या तृतीय नेत्राच्या शोधात जीव धोक्यात घालून पोलीस व ऍड गणेश गायकवाडच्या मदतीने कष्ट घेत होते खरे, पण उलगडले का त्यांना तृतीय रत्नाचे आणि त्यासाठी एवढा रक्तपात का चालू आहे यामागील रहस्य?
    संजय सोनवणी लिखीत या वादळी कथेत विलक्षण रहस्याने ओथंबलेल्या, चक्रावून टाकणाऱ्या, मानवी संवेदना गोठवून टाकण्याचे सामर्थ्य आहे! ऐका परी तेलंग यांच्या आवाजात स्टोरीटेल app वर. आणि इथे ऐका नमुना प्रकरण आजच.

    続きを読む 一部表示
    55 分
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません