『अखेरचा सम्राट: संजय सोनवणी (नमुना प्रकरण) Akhercha Samrat: Sanjay Sonavni (Sample Chapter)』のカバーアート

अखेरचा सम्राट: संजय सोनवणी (नमुना प्रकरण) Akhercha Samrat: Sanjay Sonavni (Sample Chapter)

अखेरचा सम्राट: संजय सोनवणी (नमुना प्रकरण) Akhercha Samrat: Sanjay Sonavni (Sample Chapter)

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る
概要

इतिहास, शौर्य आणि राजकारणाचा चित्तवेधक संगम असणारी 'अखेरचा सम्राट' ही संजय सोनवणी लिखित एक अत्यंत थरारक ऐतिहासिक कादंबरी आहे. चालुक्य-सोळंकी राजवंशाची स्थापना, गुर्जर साम्राज्याचा विस्तार आणि अनहिलपाटकच्या राजसभेतील राजकीय कूटनीती यांचे जिवंत चित्रण यामध्ये आढळते. सिद्धराज जयसिंह, त्रिभुवनपाल आणि चक्रवर्ती सम्राट होण्याचे भाकीत लाभलेला तरुण कुमारपाल यांच्यातील संघर्ष, निष्ठा आणि कौटुंबिक नाट्य वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. सोमनाथाच्या वैभवाचा पुनरुद्धार आणि परकीय आक्रमकांना रोखण्याची तीव्र ध्येयसक्ती या कथानकातून प्रभावीपणे व्यक्त होते. इतिहासाची अभूतपूर्व आणि रंजक सफर घडवणारी ही कादंबरी नक्की ऐका सचिन-सुरेश यांच्या आवाजात स्टोरीटेल app वर. येथ ऐका नमुना प्रकरण.

adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません