『राम: त्रेतायुगाचा महासंग्राम: राजेंद्र खेर (नमुना प्रकरण)』のカバーアート

राम: त्रेतायुगाचा महासंग्राम: राजेंद्र खेर (नमुना प्रकरण)

राम: त्रेतायुगाचा महासंग्राम: राजेंद्र खेर (नमुना प्रकरण)

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る
概要

रामायणात वर्णन केलेले अनेक प्रसंग आज कल्पित वाटू शकतात. परंतु; राजेंद्र खेर लिखीत राम ही कादंबरी वाचताना ते प्रसंग कल्पित नसून वाल्मीकींनी वास्तविक इतिहासच लिहिला आहे, याचा साक्षात अनुभव वाचकांना मिळत जाईल. उदा. रामजन्म, ऋषींचं कार्य, इंद्राचं स्वरूप आणि कार्य, अहिल्येचा प्रसंग, राक्षसांची वर्णनं, गृध्र जटायूचं वास्तविक स्वरूप, वानरांची वास्तविकता, पुष्पक विमानाचं स्वरूप, सीतेच्या मुखातून केले गेलेले विमानाचे थेट उल्लेख, रावणाचं साम्राज्य, दक्षिण अमेरिकेपासून भारताच्या पूर्वेकडच्या देशांपर्यंत घडलेलं राजकारण... ऐका स्टोरीटेलवर संचित वर्तक यांच्या आवाजात. येथे ऐका नमुना प्रकरण.

adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません