• Sakal Chya Batmya | भारतगॅसने नवीन हलके एलपीजी सिलेंडर सादर केले ते इराणमधील अंतर्गत संघर्ष वाढला
    2026/07/20
    १) भेसळ आणि अस्वच्छता आढळल्यास खाद्य आस्थापनांचे परवाने रद्द होणार २) महाराष्ट्राने शालेय बसेससाठी अत्याधुनिक सुरक्षा नियमावली लागू केली ३) म्हाडाच्या जागेवरील होर्डिंगला रेडिरेकनरच्या दराने भाडे मिळणार ४) इराणमधील अंतर्गत संघर्ष वाढला ५) भारतगॅसने नवीन हलके एलपीजी सिलेंडर सादर केले ६) रोहितमध्ये दोन वर्षे खेळण्याची क्षमता ७) केबीसीच्या १८व्या सीझनची घोषणा! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    10 分
  • Sakal Chya Batmya | अमेरिकेने विद्यार्थी व्हिसाचे नियम बदलले ते मुंब्रा येथे अग्निवीरांची भरती सुरू
    2026/07/19
    १) अमेरिकेने विद्यार्थी व्हिसाचे नियम बदलले २) मुंब्रा येथे अग्निवीरांची भरती सुरू ३) तेल कंपन्या एलपीजीचा अपव्यय कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याची तयारी करतायत ४) मोठे मॉल्स आणि कॉम्प्लेक्स थेट मेट्रो स्टेशनला जोडले जातील ५) विवाह बेकायदेशीर असल्यास महिलेला पोटगीचा हक्क मिळणार नाही ६) पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद नवाझ डोपिंगमध्ये पकडला गेला ७) ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    9 分
  • Sakal Chya Batmya | एसटीचा प्रवास महागला ते मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाबाबतच्या बनावट संदेशांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केलंय
    2026/07/18
    १) विलंबित एनपीएस पेमेंटवर व्याज आकारणार २) मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाबाबतच्या बनावट संदेशांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केलंय ३) इराणकडून होर्मुझचा ताबा परत मिळवण्यासाठी अमेरिकेला किती सैन्य तैनात करावे लागेल? ४) एसटीचा प्रवास महागला ५) बांगलादेशचा दुटप्पीपणा उघड झाला ६) विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी रंगणार ७) अभिनेता अर्जुन बिजलानी आणि अभिनेत्री मौनी रॉय यांचा एक व्हिडिओ व्हायरल स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    10 分
  • Sakal Chya Batmya | सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली ते देशातील बेरोजगारीचा दर ५.५ टक्क्यांवर स्थिर
    2026/07/17
    १) सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली, उपोषणामुळे अवयवांवर गंभीर परिणाम २) राज्यात पावसाचा जोर वाढणार? पुढील तीन दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’ ३) देशातील बेरोजगारीचा दर ५.५ टक्क्यांवर स्थिर; तरुणांबाबतही चिंताजनक आकडे ४) इस्रोतील १०० शास्त्रज्ञांनी राजीनामे दिल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय ५) महागाई कमी करण्यासाठी अमेरिकेत टास्क फोर्स; रघुराम राजन यांचा समावेश ६) फिफा वर्ल्ड कप २०२६ चे अंतिम संघ निश्चित; स्पेन विरुद्ध अर्जेटिंना होणार फायनल ७) उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांचा घटस्फोट, पोस्ट शेअर करत दिली माहिती स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
    続きを読む 一部表示
    9 分
  • Sakal Chya Batmya | राज्यात ई-बाइक टॅक्सी सेवा लवकरच धावणार ते सक्तीच्या मजुरीने बनवलेल्या विदेशी वस्तूंना भारतात प्रवेश करण्यास बंदी
    2026/07/16
    १) एआय च्या मदतीने एफडीएकडे तक्रार नोंदविणे सोपे झाले २) तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी दैनंदिन कामगिरीची उद्दिष्टे निश्चित केली ३) अमेरिकेची नजर स्वस्त रशियन तेलावर आहे ४) राज्यात ई-बाइक टॅक्सी सेवा लवकरच धावणार ५) सक्तीच्या मजुरीने बनवलेल्या विदेशी वस्तूंना भारतात प्रवेश करण्यास बंदी ६) सीएसकेचा पुढचा प्रशिक्षक कोण असेल? ७) श्रद्धाच्या ‘ईठा’ चित्रपटाच्या तारखेबाबत अनिश्चितता निर्माण स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    9 分
  • Sakal Chya Batmya | महाराष्ट्र सरकार खोल समुद्रात सॅटेलाइट फोन सुविधा सुरू करणार ते सिंधू पाणी करार रद्द झाल्यानंतर लष्कर-ए-तोयबा नवा कट रचत आहे का?
    2026/07/15
    १) महाराष्ट्र सरकार खोल समुद्रात सॅटेलाइट फोन सुविधा सुरू करणार २) सिंधू पाणी करार रद्द झाल्यानंतर लष्कर-ए-तोयबा नवा कट रचत आहे का? ३) राज्यात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभा राहणार ४) आरबीआय तुमच्या फोनमध्ये रोख रक्कम टाकणार ५) महाराष्ट्राच्या एसटी डेपोचा पुनर्विकास पीपीपी मॉडेलवर करणार ६) भारतीय संघाच्या वेळापत्रकात मोठा बदल होणार ७) सोनाक्षी सिन्हा पापाराझींवर संतापली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    9 分
  • Sakal Chya Batmya | टीईटीमध्ये मराठी अनिवार्य करण्यावरून वाद निर्माण ते आता तुम्हाला १० किलोचे व्यावसायिक सिलिंडर मिळू शकतील
    2026/07/14
    १) टीईटीमध्ये मराठी अनिवार्य करण्यावरून वाद निर्माण २) बालेन शाह सरकारलाविरोधाचा सामना का करावा लागतोय? ३) शिक्षा पूर्ण होऊनही भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात ४) आता तुम्हाला १० किलोचे व्यावसायिक सिलिंडर मिळू शकतील ५) कामा रुग्णालयाचे वन स्टॉप सेंटर लवकरच सुरु होणार ६) फ्लेमिंग आणि चेन्नई संघ यांच्यातील नात्याला पूर्णविराम ७) सलमानच्या ‘मातृभूमी’चे प्रदर्शन लांबणीवर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    10 分
  • Sakal Chya Batmya | 'वन स्टेट, वन ई-चलान' प्रकल्पाला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ ते ओमान किनारपट्टीवरील हल्ल्यानंतर भारताची संतप्त प्रतिक्रिया
    2026/07/13
    १) 'वन स्टेट, वन ई-चलान' प्रकल्पाला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ, नियम मोडणं भोवणार २) मुंबई पुणे रेल्वे विस्कळीत, अनेक गाड्यांचे मार्ग बदलले, एसटी बसच्या २०० फेऱ्या ३) एचएसआरपी नंबर प्लेट न लावणाऱ्यांवर कडक कारवाई, ८ लाख रुपयांचा दंड वसूल ४) नवीन मतदार बनण्यासाठी निवडणूक आयोगाने बदलला नियम, काय केला बदल? ५) ओमान किनारपट्टीवरील हल्ल्यानंतर भारताची संतप्त प्रतिक्रिया, काय म्हणाले? ६) भारताच्या वनडे संघात मोठा बदल! ‘या’ दोन खेळाडूंचा संघात केला समावेश, ७) 'धुरंधर' फेम जैस्मिन सँडलसने दिले LIVE कॉन्सर्टमध्ये चाहत्यांना सरप्राईज स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
    続きを読む 一部表示
    8 分