『Sakal Chya Batmya | विधान परिषद निवडणूक निकाल जाहीर ते केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ』のカバーアート

Sakal Chya Batmya | विधान परिषद निवडणूक निकाल जाहीर ते केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ

Sakal Chya Batmya | विधान परिषद निवडणूक निकाल जाहीर ते केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る
概要
१) विधान परिषद निवडणूक निकाल जाहीर; महायुती-महाविकास आघाडीला किती जागा? २) रात्री ११ ते पहाटे ५ मोबाइल रेल्वेत चार्जिंग करता येणार नाही! रेल्वे बोर्डाचे कठोर आदेश 3) “मतदारांचे नाव आधीच यादीत असताना Form 6 कशाला भरायचा”; सुप्रीम कोर्टाचा सवाल 4) मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ, किती टक्क्यांनी वाढला? 5) स्पेनमध्ये भीषण अपघात; २ हाय-स्पीड रेल्वेगाड्यांची धडक; ३० जणांचा मृत्यू 6) टीम इंडियाला मोठा झटका! प्रसिद्ध कृष्णा न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर 7) “मी दिमागी नक्षल आहे”, नसीरुद्दीन शाह सरकारवर संतापले, कारण काय? स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません