『Sakal Chya Batmya | महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट ते धनत्रयोदशीपूर्वीच सोने-चांदीचे भाव कोसळले』のカバーアート

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट ते धनत्रयोदशीपूर्वीच सोने-चांदीचे भाव कोसळले

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट ते धनत्रयोदशीपूर्वीच सोने-चांदीचे भाव कोसळले

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る
概要
1) 'एल निनो'मुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट; पाणीटंचाई, महागाई वाढण्याची भीती 2) ‘12 वर्षांत 50 कोटी लोकांनी गरिबीवर मात केली’; पंतप्रधान मोदींचा दावा 3) आंदोलन करा, पण ठरावीक वेळेतच! CJI सूर्यकांत काय म्हणाले? 4) धनत्रयोदशीपूर्वी सोनं-चांदीचे भाव कोसळले! सोनं 43 हजारांनी, तर चांदी 2.43 लाखांनी स्वस्त 5) ट्रम्प यांच्या लोकप्रियतेची कसोटी; अमेरिकेतील मतदान अन् निकालांकडे जगाचे लक्ष 6) आज भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील पहिला वनडे सामना 7) ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये माधुरी दीक्षितचा मराठमोळा ठसका! प्रोमो Viral स्क्रीप्ट अँड रिसर्च – अशोक जावळे
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません