『Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या』のカバーアート

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

著者: Sakal Media News
無料で聴く

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple2024 Sakal Media News 政治・政府 日次
エピソード
  • Sakal Chya Batmya | भारतगॅसने नवीन हलके एलपीजी सिलेंडर सादर केले ते इराणमधील अंतर्गत संघर्ष वाढला
    2026/07/20
    १) भेसळ आणि अस्वच्छता आढळल्यास खाद्य आस्थापनांचे परवाने रद्द होणार २) महाराष्ट्राने शालेय बसेससाठी अत्याधुनिक सुरक्षा नियमावली लागू केली ३) म्हाडाच्या जागेवरील होर्डिंगला रेडिरेकनरच्या दराने भाडे मिळणार ४) इराणमधील अंतर्गत संघर्ष वाढला ५) भारतगॅसने नवीन हलके एलपीजी सिलेंडर सादर केले ६) रोहितमध्ये दोन वर्षे खेळण्याची क्षमता ७) केबीसीच्या १८व्या सीझनची घोषणा! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    10 分
  • Sakal Chya Batmya | अमेरिकेने विद्यार्थी व्हिसाचे नियम बदलले ते मुंब्रा येथे अग्निवीरांची भरती सुरू
    2026/07/19
    १) अमेरिकेने विद्यार्थी व्हिसाचे नियम बदलले २) मुंब्रा येथे अग्निवीरांची भरती सुरू ३) तेल कंपन्या एलपीजीचा अपव्यय कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याची तयारी करतायत ४) मोठे मॉल्स आणि कॉम्प्लेक्स थेट मेट्रो स्टेशनला जोडले जातील ५) विवाह बेकायदेशीर असल्यास महिलेला पोटगीचा हक्क मिळणार नाही ६) पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद नवाझ डोपिंगमध्ये पकडला गेला ७) ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    9 分
  • Sakal Chya Batmya | एसटीचा प्रवास महागला ते मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाबाबतच्या बनावट संदेशांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केलंय
    2026/07/18
    १) विलंबित एनपीएस पेमेंटवर व्याज आकारणार २) मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाबाबतच्या बनावट संदेशांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केलंय ३) इराणकडून होर्मुझचा ताबा परत मिळवण्यासाठी अमेरिकेला किती सैन्य तैनात करावे लागेल? ४) एसटीचा प्रवास महागला ५) बांगलादेशचा दुटप्पीपणा उघड झाला ६) विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी रंगणार ७) अभिनेता अर्जुन बिजलानी आणि अभिनेत्री मौनी रॉय यांचा एक व्हिडिओ व्हायरल स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    10 分
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません