『Sakal Chya Batmya | एसटी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांची दिवाळी भेट ते स्वाभिमानीच्या आंदोलनाने महामार्ग ठप्प』のカバーアート

Sakal Chya Batmya | एसटी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांची दिवाळी भेट ते स्वाभिमानीच्या आंदोलनाने महामार्ग ठप्प

Sakal Chya Batmya | एसटी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांची दिवाळी भेट ते स्वाभिमानीच्या आंदोलनाने महामार्ग ठप्प

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る
概要
१) एसटी कर्मचाऱ्यांना अखेर गोड बातमी! ८३ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांची दिवाळी भेट; महागाई भत्ता ६० टक्क्यांवर २) ऊस दरासाठी पश्चिम महाराष्ट्रात चक्काजाम! पुणे-बंगळुरू महामार्ग ४५ तास ठप्प; राजू शेट्टींच्या आंदोलनामुळे एसटीच्या १६६ फेऱ्या रद्द ३) दिवाळीच्या फराळावर ‘एफडीए’चा कडक पहारा! ९ हजार आस्थापनांची झाडाझडती; तुकाराम मुंढेंनी ९५४ परवाने केले निलंबित ४) गोकुळ दूध संघ वादावर माजी सरन्यायाधीश बी. आर. गवईंचा निर्वाळा; स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार संविधानात टिकणार नाही ५) अँटिलिया स्फोटके व मनसुख हिरेन प्रकरण; माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला ६) क्रिकेटच्या २५४ वर्षांच्या इतिहासात न घडलेला चमत्कार! मराठमोळ्या चिन्मय सुतारने रणजीत मोडला १०१ वर्षे जुना वर्ल्ड रेकॉर्ड ७) दिवाळीच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर 'रामायण'चे वादळ! पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कमाई; आदिनाथ कोठारेच्या भूमिकेचे कौतुक स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません