-
# 1473: नागो बुढ्याला कर्जमाफी. लेखक : तंबी दुराई. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
- 2024/05/14
- 再生時間: 8 分
- ポッドキャスト
-
サマリー
あらすじ・解説
" बुढा बँकेच्या कर्जमाफी आधिकाऱ्याला म्हणाला,
"आवो साहेब, म्या आधीचे 22 बी घेतले नवते आणि हे पंधरा बी घेतले न्हाईत .
म्या शामराव सावकार कडून कर्ज घेतलं ह्या वर्षाला.
आता तुला जमत असेल तर सावकार कडून घेतलेले कर्ज माफ करुन दे.
त्याचा माणूस रोज येतो माझ्याकडे!"