『Life of Stories』のカバーアート

Life of Stories

Life of Stories

著者: Anuradha Shaila Aarti Madhavi Jayashree Asavari Ranjana & More
無料で聴く

このコンテンツについて

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

© 2025 Life of Stories
アート 文学・フィクション
エピソード
  • # 1874: ED. ची कमाल! सक्तवसुली संचालनालय. ( प्रा सौ अनुराधा भडसावळे. )
    2025/10/19

    Send us a text

    एक शिक्षक छातीत दुखतं असल्यामुळे तपासणीसाठी मोठ्या हॉस्पिटलमध्य गेले. डॉक्टरांच्या टीमने आजच्या आज बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला .

    ऑपरेशन साठी फॉर्म भरताना व्यवसाय हा कॉलम आला तेव्हा ऑपरेशनच्या टेन्शनमुळे त्या कॉलमच्या पुढे त्यांनी E.D. अस लिहलं.

    आणि मग ... हॉस्पिटल मधलं सगळं वातावरणच बदललं ...डॉक्टरांची दुसरी टीम चेकअप करायला आली.आणि मग डॉक्टरांच्या टीमने निर्णय घेतला ...."ऑपरेशन करण्याची गरज नाही, औषध गोळ्या घेऊन ब्लॉकेज जातील!"........


    続きを読む 一部表示
    3 分
  • # 1873: "ऐकताय ना आमच्या खरेदीचा मूर्खपणा?" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    2025/10/17

    Send us a text

    “काय हो, तुमच्याकडे व्हॅक्युम क्लिनर आहे?”*

    “ होय आहे !."

    “कधी घेतलात?”*

    “झाली की १५-२० वर्षे.”

    “व्वा, शेवटचा कधी बाहेर काढला वापरायला, आठवतो का?”*

    “झाली असतील ४-५ वर्षे. मुलीच्या लग्नाच्या वेळी काढला होता कि बहुतेक. !”

    “आता कुठे असतो.”*

    “माळ्यावर असेल बहुदा?. हिला माहीत आहे.”

    “मग नेहमी लागत नाही घर व्हॅक्युम करायला?”*

    “अहो, तो वापरणं फार कटकट आहे हो! मी तर हिला म्हणतो मी त्यापेक्षा झाडू मारीन व पुसून घेईन !.”

    続きを読む 一部表示
    9 分
  • # 1872: हुप... हुप...! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    2025/10/10

    Send us a text

    त्या प्राणीप्रेमी मंडळींनी एका व्हेटर्नरी डॉक्टरला शोधून आणले... त्याने त्या माकडीणीला तपासले.. पाठीच्या कण्याला हात लागला की ती किंचालत होती..
    "पाठीच्या कण्याला फऱ्याक्चर हाय.. काय करायच?
    'तुमास्नी त्याची दया आसल तर आपरेशन करावं लागलं.. न्हाई तर द्या सोडून..
    त्यातील काही लोक बोलू लागलं..
    'जाऊ दे की बोंबलत.. न्हाई तरी ही माकड लई नुकसान करत्यात.. काई बी ठेवत न्हाईत..‘
    'आवो सायेब.. या माकडास्नी दया करू नका..रामाची सेना ही.. पर लई उपद्रावी.‘
    त्या प्राणीप्रेमी लोका पैकी काही लोक आमच्याजवळ आले.
    'सायेब.. कुणीकडं?
    'कोल्हापूरला जातोय..
    'मग या माकडीणीला जनावरांचे सिव्हीलला नेऊन पोचवा.. बाकी सारे आमची कोल्हापूरची मानसं करत्यात.

    続きを読む 一部表示
    12 分
まだレビューはありません