-
サマリー
あらすじ・解説
Featuring in this episode are: Aditya Joshi (Team Sports Katta) https://x.com/aditya1387 Amol Karhadkar (Deputy Editor, The Hindu) https://x.com/karhacter श्रेयस अय्यर हा IPL २०२४ चा विजेता संघ KKR चा कर्णधार होता. पण KKR ने विजेत्या संघाच्या कर्णधाराला रिटेन केलं नाही आणि पंजाबने विक्रमी बोली लावून अय्यरला ऑक्शनमध्ये आपल्याकडे खेचून आणला. पंजाब विरूद्ध कोलकाता सामन्याची त्यामुळेच उत्सुकता होती. अय्यरने त्याच्या आधीच्या संघाला धडा शिकवला का? करूण नायर हा गेल्या आठवड्यातील ट्रेंडिग विषय, बुमराहला त्याने मारलेले चौके आणि धक्के हे लक्षात राहणारे आहेत. धोनीने मिळवलेलं मॅन ऑफ द मॅच हे तुक्का होतं का आवाक्यात असलेलं लक्ष्य त्यांना सोपं गेलं? अशा अनेक विषयांवर द हिंदूचे अमोल क-हाडकर आणि स्पोर्ट्स कट्टाच्या आदित्य जोशी यांनी वीकली कट्टामध्ये गप्पा मारल्या आहेत Follow us on: YouTube: https://www.youtube.com/@SportsKattaMarathi Instagram: https://www.instagram.com/sportskattamarathi Facebook: https://www.facebook.com/SportsKattaMarathi Twitter: https://twitter.com/Sports_Katta Email : barachkaahi@gmail.com