Sports कट्टा

著者: Ideabrew Studios
  • サマリー

  • 'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.
    2024 Ideabrew Studios
    続きを読む 一部表示

あらすじ・解説

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.
2024 Ideabrew Studios
エピソード
  • Vikram Sathaye: Living every Cricket fan's Dream
    2025/04/19
    Featuring in this episode are: Aditya Joshi (Team Sports Katta) https://x.com/aditya1387 Vikram Sathaye स्टॅंड अप कॉमेडियन, इव्हेंट मॅनेजर, कॉर्पोरेट ट्रेनर, ब्रॉडकास्टर, पॉडकास्टर अश्या वेगवेगळ्या अवतारांमध्ये गेली २२ वर्ष आपल्या समोर येत असलेला अवलिया म्हणजे विक्रम साठ्ये. या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये एकच समान धागा, तो म्हणजे क्रिकेट आणि हा अवलिया गेली २२ वर्ष प्रत्येक भारतीयाचं स्वप्न जगतोय. भारतीय संघासोबत दौरे करतोय, इव्हेंट्स करतोय. सचिन तेंडुलकरचा दोस्त म्हणून फिरतोय. २००३ साली स्टॅंड अप कॉमेडी करणारा कदाचित विक्रम साठ्ये पहिलिच व्यक्ती असावी. तिथपासून आत्तापर्यंतचा प्रवास त्यांनी स्पोर्ट्स कट्टाला उलगडून सांगितला आहे आदित्य जोशीशी मारलेल्या गप्पांमधून "For the past 22 years, Vikram Sathaye has captivated audiences in various roles: stand-up comedian, event manager, corporate trainer, broadcaster, and podcaster. The unifying thread in all his endeavors is cricket, and for 22 years, this extraordinary individual has lived every Indian's dream. Possibly the first to perform stand-up comedy in 2003. Vikram Sathaye shares his journey from that time until now in this Sports Katta interview with Aditya Joshi." Join this channel to get access to perks: https://www.youtube.com/channel/UCRZQ320l8c9wiYpuKjPxk1Q/join Follow us on: Instagram: https://www.instagram.com/sportskattamarathi Facebook: https://www.facebook.com/SportsKattaMarathi Twitter: https://twitter.com/Sports_Katta For enquiries and collaborations: barachkaahi@gmail.com
    続きを読む 一部表示
    1 時間 4 分
  • Three cheers for Shreyas Iyer, Karun Nair & MS Dhoni
    2025/04/16
    Featuring in this episode are: Aditya Joshi (Team Sports Katta) https://x.com/aditya1387 Amol Karhadkar (Deputy Editor, The Hindu) https://x.com/karhacter श्रेयस अय्यर हा IPL २०२४ चा विजेता संघ KKR चा कर्णधार होता. पण KKR ने विजेत्या संघाच्या कर्णधाराला रिटेन केलं नाही आणि पंजाबने विक्रमी बोली लावून अय्यरला ऑक्शनमध्ये आपल्याकडे खेचून आणला. पंजाब विरूद्ध कोलकाता सामन्याची त्यामुळेच उत्सुकता होती. अय्यरने त्याच्या आधीच्या संघाला धडा शिकवला का? करूण नायर हा गेल्या आठवड्यातील ट्रेंडिग विषय, बुमराहला त्याने मारलेले चौके आणि धक्के हे लक्षात राहणारे आहेत. धोनीने मिळवलेलं मॅन ऑफ द मॅच हे तुक्का होतं का आवाक्यात असलेलं लक्ष्य त्यांना सोपं गेलं? अशा अनेक विषयांवर द हिंदूचे अमोल क-हाडकर आणि स्पोर्ट्स कट्टाच्या आदित्य जोशी यांनी वीकली कट्टामध्ये गप्पा मारल्या आहेत Follow us on: YouTube: https://www.youtube.com/@SportsKattaMarathi Instagram: https://www.instagram.com/sportskattamarathi Facebook: https://www.facebook.com/SportsKattaMarathi Twitter: https://twitter.com/Sports_Katta Email : barachkaahi@gmail.com
    続きを読む 一部表示
    27 分
  • Is IPL a boon or a bane to Indian domestic cricket? Ft Surendra Bhave
    2025/04/12
    Featuring in this episode are: Surendra Bhave (Cricketer turned renowned coach, Odisha Head Coach at present) Amol Karhadkar (Deputy Editor, The Hindu) https://x.com/karhacter The impact of the Indian Premier League on global cricket landscape is widely discussed, but for Indian cricket, IPL's impact on Indian domestic cricket is paramount. Has IPL been a boon or bane to Indian domestic cricket? Has it killed Test specialists? Has IPL been a boon or a bane to indian cricket? How has young cricketers' mindset, aspirations have evolved along with coaching methodologies? Who better than Surendra Bhave - the former domestic stalwart who has been involved in Indian domestic cricket in various capacities since the pre-IPL era - to take a deep dive into this topic? इंडियन प्रीमियर लीगमुळे जागतिक क्रिकेटमधील बदलांबद्दल सर्व बोलतात, परंतु भारतीय क्रिकेटसाठी IPL मुळे देशांतर्गत - साध्या मराठीत डोमेस्टिक - क्रिकेटवर झालेला परिणाम हा जास्त महत्त्वाचा आहे. IPL च्या भरभराटीने भारतीय क्रिकेटची नवी पिढी घडत आहे का बिघडत आहे? IPL मुळे फायदे-तोटे नक्की काय झाले आहेत? खेळाडूंच्या मानसिकतेत किती बदल झाला आहे? आणि 'टेस्ट स्पेशालिस्ट' हि संकल्पना अस्त पावली आहे का? मारूया गप्पा माजी महाराष्ट्र कर्णधार व प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांच्याशी, जे IPL सुरु होण्याआधीपासून आत्तापर्यंत विविध भूमिकांमधून देशांतर्गत क्रिकेटशी निगडित आहेत. Follow us on: YouTube: https://www.youtube.com/@SportsKattaMarathi Instagram: https://www.instagram.com/sportskattamarathi Facebook: https://www.facebook.com/SportsKattaMarathi Twitter: https://twitter.com/Sports_Katta For enquiries and collaboration, email us: barachkaahi@gmail.com
    続きを読む 一部表示
    58 分

Sports कट्टाに寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。