『Sakalchya Batmya / Daily Sakal News』のカバーアート

Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

著者: Sakal Media News
無料で聴く

今ならプレミアムプランが3カ月 月額99円

2026年5月12日まで。4か月目以降は月額1,500円で自動更新します。

概要

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple2024 Sakal Media News 政治・政府
エピソード
  • Sakal Chya Batmya | बीसीसीआय एक नवीन नियम लागू करणार ते होर्मुझमध्ये अडकलेल्या जहाजांना अमेरिका वाचवणार
    2026/05/05
    १) सरकारने वीजपुरवठा खंडित होण्याच्या अफवा फेटाळल्या २) होर्मुझमध्ये अडकलेल्या जहाजांना अमेरिका वाचवणार ३) महावितरण पावसाळापूर्व देखभालीची कामे सकाळी करणार ४) एनडीएने २२ राज्यांमध्ये सरकार स्थापन केले ५) म्हाडाच्या जागेवरील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार ६) बीसीसीआय एक नवीन नियम लागू करणार ७) ‘टॉक्सिक’मधील दृश्यांवर कियाराचा आक्षेप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    9 分
  • Sakal Chya Batmya | कनेक्टिंग लिंकवर 'सेल्फी' साठी थांबल्यास दंड होणार ते विमा क्षेत्रात १००% थेट परकीय गुंतवणुकीला मंजुरी दिली
    2026/05/04
    १) कनेक्टिंग लिंकवर 'सेल्फी' साठी थांबल्यास दंड होणार २) इराणने अमेरिकेला एक नवा बहुस्तरीय प्रस्ताव पाठवला ३) विमा क्षेत्रात १००% थेट परकीय गुंतवणुकीला मंजुरी दिली ४) अमेरिकेने पाच तेल कंपन्यांवर निर्बंध लादले ५) शिवशाही आता खासगी विकासकासोबत एसआरए प्रकल्प राबवणार ६) बीसीसीआय विराट आणि रोहितच्या प्रस्तावाला मान्यता देणार का? ७) हल्लेखोर सलमानला मारण्यासाठी आले होते स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    8 分
  • Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Adinath Kothare & Pushkraj Chirputkar | पहिल्यांदा डिटेक्टिव्हची भूमिका साकारताना | Detective Dhananjay | Zee5
    2026/05/03
    हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे अभिनेता आदिनाथ कोठारे आणि पुष्कराज चिरपुटकर. या दोघांची डिटेक्टिव्ह धनंजय ही वेबसिरीज झी5 ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतेय. जाणून घेऊया त्यांच्या नव्या सिरीजविषयी.
    続きを読む 一部表示
    14 分
まだレビューはありません