『Sakal Chya Batmya | अमेरिकेत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा दारुण पराभव ते राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत』のカバーアート

Sakal Chya Batmya | अमेरिकेत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा दारुण पराभव ते राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत

Sakal Chya Batmya | अमेरिकेत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा दारुण पराभव ते राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る
概要
१) अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा दारुण पराभव! दोन्ही सभागृहांत डेमोक्रॅट्सचे वर्चस्व; शेअर बाजार, सोन्यात तेजी २) निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! मतदार नोंदणीच्या 'फॉर्म ६' मधून 'SIR' चा कॉलम हटवला; दोन आयुक्तांचा होता आक्षेप ३) सैन्यदलांतील अग्निवीरांसाठी आनंदाची बातमी! सेवाकाळात २ वर्षांची वाढ; आता ४ ऐवजी ६ वर्षांची सेवा मिळण्याची शक्यता ४) राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पुढील दोन दिवसांत ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये जमा ५) ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांची संपाची हाक! प्रलंबित मागण्यांवरून संघटना आक्रमक; प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता ६) वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना 'गुड न्यूज'! प्रलंबित दंडासाठी 'पोलीस चलन अभय योजना'; २० टक्क्यांपर्यंत सवलत ७) पहिल्या वनडेत न्यूझीलंडवर टीम इंडियाची ५ विकेट्सने मात! पावसाच्या व्यत्ययानंतर संयमी विजय; विराटकडून अर्धशतकाची भेट स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません