エピソード

  • Sakal Chya Batmya | आता थेट कंपनीकडून औषध खरेदी ते सरकारच्या या निर्णयामुळे आता खाद्यतेलात भेसळ होणार नाही
    2025/08/05
    १) मेट्रो स्थानकाखाली प्रवासी थांबे करा, प्रताप सरनाईक यांचे निर्देश २) सरकारच्या या निर्णयामुळे आता खाद्यतेलात भेसळ होणार नाही ३) नवी मुंबईत बनावट सीसी-ओसी घोटाळा ४) पृथ्वीखालीही जीवन आहे, चिनी शास्त्रज्ञांचा दावा ५) आता थेट कंपनीकडून औषध खरेदी ६) भारतीय क्रिकेटमधील सर्वोच्च क्षण : के. एल. राहुल ७) एआयच्या वापरामुळे धनुषचा संताप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    11 分
  • Sakal Chya Batmya | देशातील पहिली बुलेट ट्रेन लवकरच धावणार ते या शेतकऱ्यांना २००० ऐवजी ७००० रुपये मिळाले
    2025/08/04
    १) देशातील पहिली बुलेट ट्रेन लवकरच धावणार २) या शेतकऱ्यांना २००० ऐवजी ७००० रुपये मिळाले ३) ‘रिंग रेल्वे’ची संकल्पना प्रवाशांच्या मुळावर ४) भारतीय वंशाच्या मथुरा श्रीधरन अमेरिकेत सॉलिसिटर जनरल बनल्या ५) आरे मेट्रो ते चित्रनगरी रोप-वे ६) पाकिस्तानचा लिजेंड लीगमध्ये खेळण्यास नकार ७) पल्लवी जोशींनी सांगितला धक्कादायक अनुभव स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    10 分
  • Sakal Chya Batmya | महिलांना दरमहा ७००० रुपये मिळणार ते लिओनेल मेस्सीच्या अंगरक्षकाला शिक्षा
    2025/08/03
    १) महिलांना दरमहा ७००० रुपये मिळणार २) अभिनव भारत संघटना दहशतवादी संघटना नाही, विशेष न्यायालयाचे निरीक्षण ३) अमेरिकेतून दररोज ८ भारतीयांना परत पाठवले जातंय ४) आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा उच्च न्यायालयात युक्तिवाद ५) घोडा गाडीचा टकाटक प्रवास आता इतिहासजमा ६) लिओनेल मेस्सीच्या अंगरक्षकाला शिक्षा ७) स्टार किड्ससाठी फिल्म इंडस्ट्री अजून कठीण - सुनील शेट्टी स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    10 分
  • Sakal Chya Batmya | देशाला मिळाला नवा लष्करप्रमुख ते महापालिका देणार मूर्तिकारांना मोफत रंग
    2025/08/02
    १) सरकारच्या तिजोरीत वाढ २) नालेसफाई कामाचे पितळ ‘एआय’ने उघडे पाडले ३) १००० एकर जमिनीवरून दोन्ही देशांमधील दशकांपासूनचा वाद संपला ४) मुंबई महापालिका देणार मूर्तिकारांना मोफत रंग ५) देशाला मिळाला नवा लष्करप्रमुख ६) भारतीय बॉक्सिंग संघटनेची निवडणूक २१ ऑगस्टला ७) मराठी न शिकल्याची लाज वाटली होती : आमिर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    11 分
  • Sakal Chya Batmya | आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू ते जकातीमुळे एक लाख मजुरांच्या नोकऱ्या धोक्यात
    2025/08/01
    १) ‘सातव्या वेतना’च्या फरकाची रक्कम गणेशोत्सवापूर्वी देण्यासाठी शिवसेनेचे निवेदन २) राज्यातील आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू ३) अमेरिकेच्या जकातीमुळे एक लाख मजुरांच्या नोकऱ्या धोक्यात ४) वाहतूक विभागाकडे अपघातांचा लेखाजोखा नाही ५) ट्रम्पच्या निर्णयामुळे अमेरिकेचे 'आरोग्य' बिघडू शकते ६) प्रो कबड्डी चार शहरांत होणार ७) अभिनेते शरद पोंक्षेंची भावूक पोस्ट चर्चेत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    11 分
  • Sakal Chya Batmya | अमेरिकेने भारतावर २५% कर लादला ते भारताला मिळणार पहिले 'स्वदेशी हॉवरक्राफ्ट'
    2025/07/31
    १) अमेरिकेने भारतावर २५% कर लादला २) आयकर रिटर्न भरणे सोपे झाले ३) भारताला मिळणार पहिले 'स्वदेशी हॉवरक्राफ्ट' ४) किटकजन्य आजारांचा धोका वाढला ५) सर्वात महागडे अंतराळ अभियान निसार लाँच ६) स्टोक्स नसल्याचा मोठा परिणाम होणार : गिल ७) ‘रामायणा’तील भूमिकेबाबत आशुतोषने मौन सोडलं स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    9 分
  • Sakal Chya Batmya | ऑपरेशन सिंदूरवरून लोकसभेत हंगामा, विरोधकांचे आरोप अन् पंतप्रधानांचे प्रत्युत्तर ते रशियावर सर्वांत मोठा सायबर हल्ला
    2025/07/30
    १) ऑपरेशन सिंदूरबाबत विरोधकांच्या आरोपांना मोदींनी लोकसभेत दिलं जोरदार प्रत्युत्तर २) अनिल परबांनी मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट ३) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय ४) रशियावर झाला सर्वांत मोठा सायबर हल्ला ५) सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला कडक इशारा ६) कोलकाता नाईट रायडरचा आयपीएल २०२६ आधी मोठा निर्णय ७) मराठमोळी अभिनेत्री रितिका श्रोत्री जागतिक पातळीवर उमटवणार अभिनयाचा ठसा स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
    続きを読む 一部表示
    10 分
  • Sakal Chya Batmya | ॲडिनो आणि एन्टरो व्हायरसमुळे डोळ्यांचा संसर्ग वाढतोय ते मराठमोळी दिव्या बुद्धिबळातील ‘राणी’
    2025/07/29
    १) सीडीओईमध्ये आता दुहेरी पदवीचे शिक्षण २) रशियाच्या तेल आयातीवरील टीकाकारांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं ३) पावसाळ्यात ॲडिनो आणि एन्टरो व्हायरसमुळे डोळ्यांचा संसर्ग वाढतोय ४) थायलंड आणि कंबोडियामधील बिनशर्त युद्ध थांबले ५) म्हाडाच्या लॉटरीतील घरासाठी अतिरिक्त शुल्क आकारणा-या विकासकांना चाप लागणार ६) मराठमोळी दिव्या बुद्धिबळातील ‘राणी’ ७) भार्गवी चिरमुलेचा गटबाजीवर थेट निशाणा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    10 分