• पुण्यातली फ्रान्स ची बेकेरी!

  • 2024/04/09
  • 再生時間: 26 分
  • ポッドキャスト

『पुण्यातली फ्रान्स ची बेकेरी!』のカバーアート

पुण्यातली फ्रान्स ची बेकेरी!

  • サマリー

  • आपण इतके दिवस ना खूप वेगवेगळ्या खाण्याचे तिखट, आंबट असे सगळेच पदार्थ पहिले आणि ते सुद्धा खूप दिवस पुण्यामध्ये आपल्या सगळ्यांना नवीन आणि जुन्या लोकाना खायला घातलेल असेल. मग वाटल ह्या एपिसोड मध्ये नवीन असा कोणाला तरी भेटूया. म्हणून मी आज तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलीये पुण्यातमध्ये नव्याने सुरू झालेल्या La Artisan Patisserie बेकरी सुरू केलेल्या अनुजा अवचट सोबतच्या गप्पा आणल्या आहेत. ह्यात आपण तिने सुरु केल्या बेकरी बद्दल आणि नक्कीच फ्रान्स च्या आणि तिच्या बेकरी स्टाईल बदल ऐकणार आहोत तर चला तर मग ऐका गोड अश्या प्रवासाला ! 🥧🗼🥖 --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/purvaja-d/message
    続きを読む 一部表示

あらすじ・解説

आपण इतके दिवस ना खूप वेगवेगळ्या खाण्याचे तिखट, आंबट असे सगळेच पदार्थ पहिले आणि ते सुद्धा खूप दिवस पुण्यामध्ये आपल्या सगळ्यांना नवीन आणि जुन्या लोकाना खायला घातलेल असेल. मग वाटल ह्या एपिसोड मध्ये नवीन असा कोणाला तरी भेटूया. म्हणून मी आज तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलीये पुण्यातमध्ये नव्याने सुरू झालेल्या La Artisan Patisserie बेकरी सुरू केलेल्या अनुजा अवचट सोबतच्या गप्पा आणल्या आहेत. ह्यात आपण तिने सुरु केल्या बेकरी बद्दल आणि नक्कीच फ्रान्स च्या आणि तिच्या बेकरी स्टाईल बदल ऐकणार आहोत तर चला तर मग ऐका गोड अश्या प्रवासाला ! 🥧🗼🥖 --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/purvaja-d/message

पुण्यातली फ्रान्स ची बेकेरी!に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。