• वंदे मातरम् #१: राष्ट्रभक्तीचा ऊर्जास्रोत - मिलिंद सबनीस
    2025/11/05

    दिनांक ७ नोव्हेंबर २०२५.

    वंदे मातरम् या गीताच्या निर्मितीला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने वंदे मातरम् या विषयावरील एक मालिका आपण ऐकणार आहोत.

    आज प्रस्तुत आहे वंदे मातरम् ची जन्मकथा. ‘वंदे मातरम्’ अर्थात ‘माते, तुला वन्दन असो’... एवढाच अर्थ या शब्दांत आहे का? हे शब्द कालातीत होते, आहेत आणि राहतील. कारण या शब्दांत आमची संस्कृती, आमचं विश्व सामावलं आहे. या दोन शब्दांनी जगन्मातेच्या चरणांवर सर्वस्व समर्पणाची जी भावना उत्पन्न होते त्याचं वर्णन शब्दात कसं करणार? कारण ’वंदे मातरम्’ आमची प्रत्येक भारतीयाची जणू जीवनप्रणालीच झाली आहे.

    लेखक: मिलिंद सबनीस

    वंदे मातरम् : प्राजक्ता दाते

    続きを読む 一部表示
    30 分
  • आपुलाची संवाद आपणाशी
    2025/10/28

    इंटरनेट, ई-मेल, फेसबुक, मोबाईल ह्या सगळ्यांमुळे आपले संभाषण विलक्षण वेगाने होईल आणि उरलेला वेळ आपण आपल्या मुख्य कामांमध्ये घालवू असं पूर्वीपासूनच मानलं जातं. प्रत्यक्षातलं चित्र मात्र एकदम वेगळच आहे. या साधनांनी किंवा उपकरणांनी आपलं सगळं आयुष्य इतकं व्यापून टाकलंय की इतर आयुष्य म्हणजे काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे.

    लेख: संवाद आभासी जगाशी

    लेखक: अतुल कहाते

    संपादिका: वैशाली व्यवहारे देशपांडे

    続きを読む 一部表示
    28 分
  • दिवाळी - माधवी वैद्य
    2025/10/22

    ऐकू या.. पासष्ट सत्तर वर्षांपूर्वीच्या दिवाळीचे वर्णन. आयुष्याचीच उजळणी करताना माधवीताई वैद्य ह्यांना गवसलेले काही स्मृती कण.

    पुस्तक: उजळणी

    लेखिका: माधवी वैद्य

    続きを読む 一部表示
    20 分
  • मृगजळ दिसे साचपण ऐसे
    2025/10/15

    मृगजळ भुलवते, दूर नेते आणि असते प्रत्यक्षात तिथे वाळूच. त्या दृष्टीभ्रमाच्या पाठीमागे धावण्यात आयुष्य निघून जाते.

    ललित लेख अभिवाचन - मृगजळ दिसे साचपण ऐसे

    पुस्तकाचे नाव -मातीत मिसळण्याची गोष्ट

    लेखिका - सुजाता राऊत

    続きを読む 一部表示
    16 分
  • कोजागिरी रायगडावरची
    2025/10/07

    शरद पौर्णिमा, कोजागिरी ही रात्रच खूप विशेष असते. त्यात ती रायगडासारख्या पावन ठिकाणची असेल तर आनंदही विशेषच.

    ललित लेख अभिवाचन

    पुस्तक: कातळमनीचा ठाव

    लेख: कोजागिरी रायगडावरची

    लेखक: ॲड. आनंद देशपांडे

    続きを読む 一部表示
    17 分
  • राणी दुर्गावती
    2025/10/01

    नवरात्र हे शक्तीची आराधना करण्याचे पर्व. ह्या पर्वात अतुलनीय शौर्यामुळे आज पाच शतकांनंतरही जिचे नाव आदराने घेतले जाते त्या राणी दुर्गावती वरील लेखाचे अभिवाचन.

    ग्रंथ - अपराजिता: गाथा भारतीय वीरांगनांची शौर्य | प्रशासन | स्वातंत्र्य
    लेखिका- मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी ( सेवानिवृत्त)

    続きを読む 一部表示
    25 分
  • स्वगत
    2025/09/23

    मनातल्या मनात बोलणे... आणि विशेषतः कोणी ऐकणारे नसेल तर खूपच हृद्य असते. उगाच का जुन्या नाटकांतून इतकी स्वगते असायची!!

    लेखिका - वृंदा टिळक.

    続きを読む 一部表示
    11 分
  • कथावाचन: 'हद्द झाली'
    2025/09/16

    ‘पाठी’मागे लागलेली हलकीफुलकी कथा

    लेखिका - वृंदा टिळक

    ( ऋतुगंध सिंगापूर मध्ये पूर्वप्रकाशित)

    続きを読む 一部表示
    13 分