『पुष्पसुगंध, पारिजात, मिरवड आणि आनंदाचे मोती』のカバーアート

पुष्पसुगंध, पारिजात, मिरवड आणि आनंदाचे मोती

पुष्पसुगंध, पारिजात, मिरवड आणि आनंदाचे मोती

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

概要

नव्या वर्षाची सुरुवात फुलांच्या वर्णनाने आणि आनंदाच्या मोत्यांनी! ह्या एपिसोडमध्ये ऐकणार आहोत, दुर्गा भागवत ह्यांनी लिहिलेले अगदी लहान लहान लेख, पुष्पसुगंध, पारिजात, मिरवड आणि आनंदाचे मोती! दुपानी ह्या पुस्तकातील लेख म्हणजे त्या काळासाठी तर अगदी नवा प्रयोग होता. अत्यन्त लहान लेखांचा. इतक्या कमी शब्दांच्या अवकाशात स्वतःचे म्हणणे किती प्रभावीपणे मांडता येते, भावना कशा फुलवता येतात हे दुर्गाबाईंच्या ह्या लेखनातून प्रत्ययाला येते.

पुस्तक: दुपानी

लेख: पुष्पसुगंध, पारिजात, मिरवड आणि आनंदाचे मोती

लेखिका: दुर्गा भागवत

まだレビューはありません