『काही असं, काही तसं』のカバーアート

काही असं, काही तसं

काही असं, काही तसं

著者: Vrunda Tilak
無料で聴く

काही असं काही तसं, जरी काही नेहमीचंच उमगत जातं प्रत्येक वेळी काहीतरी नवंच सारं आकाश आहे आपलं , नित्य नवं ऐकू या मराठी भाषेचा वारसा अभिमानाने मिरवूया This podcast is for those who want to listen to quality content in Marathi language. तांत्रिक सहाय्य + - स्नेहा टिळक संगीतधून - अथर्व पटवर्धनVrunda Tilak アート
エピソード
  • उंच पताका झळकती
    2026/07/15

    सध्या आपण सगळेच भक्तिरंगात रंगलो आहोत. वारी, वारकऱ्यांना असलेली विठ्ठलाची ओढ, पावसापाण्याची तमा न बाळगता मैलोनमैल चालणे, सारेच विलक्षण आहे. हिंदू समाजाच्या एकात्मतेचे दर्शन असलेल्या आषाढी वारीविषयी ऐकू या..

    続きを読む 一部表示
    9 分
  • झिणी झिणी वाजे बीन - शब्दरूप लेउनी फुलल्या #२
    2026/07/08

    झिणी झिणी वाजे बीन, सख्या रे अनुदीन चीज नवीन.

    बा.भ.बोरकरांची अतिशय अर्थपूर्ण, मधूर कविता. एकदा ऐकली की परत परत मनात घोळत राहते. त्यांच्या मनातल्या विचारांचे प्रतिबिंब नितळ पाण्यात दिसावे अशी कविता. ही कविता आपल्यालाही विचार करायला भाग पाडते. ह्या कवितेतील शब्दांच्या मधल्या अवकाशाचा शोध घेण्याचा हा तोकडा प्रयत्न आहे.

    続きを読む 一部表示
    10 分
  • शाळा सुटली पाटी फुटली - शब्दरूप लेउनी फुलल्या #१
    2026/07/01

    मनातल्या मुक्या भावनांना शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत कविता लिहिली जाते. खरे तर लिहिलेल्या शब्दांच्या मधल्या अवकाशात कविता कितीतरी सांगत असते. दोन शब्दांच्या मधल्या अवकाशाचा शोध घेण्याचा तोकडा प्रयत्न 'शब्दरूप लेउनी फुलल्या' ह्या मालिकेत आपण करणार आहोत.

    'शाळा सुटली पाटी फुटली' हे गीत ज्यांनी लहानपणी ऐकलेले आहे, त्यांच्या स्मरणात ते कायमचे जागा पटकावून बसले आहे. ह्या भागात ऐकणार आहोत त्याच गीता विषयी!

    続きを読む 一部表示
    11 分
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません