『सूर्य नमस्काराची गोष्ट』のカバーアート

सूर्य नमस्काराची गोष्ट

सूर्य नमस्काराची गोष्ट

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

概要

सूर्याचे तेज, पंचमहाभूतातले स्थान भारतीय संस्कृतीने ओळखलेले होते. तेहतीस कोटी देवांची कल्पना इथे केली गेली. पण प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणारी शक्ती व ऊर्जा स्रोत म्हणजे सूर्य.

सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम! शारीरिक सामर्थ्य तर देतोच पण मानसिक, पर्यायाने आत्मिक सामर्थ्य देणारा मानला जातो.

लेख:- "सूर्यनमस्काराची गोष्ट"

पुस्तकाचे नाव:- योगाचे विश्व विश्वातला योग

योगाच्या विविध आयामांचा वेध

आर्थिक: सामाजिक: राजनैतिक

लेखिका:- नयना सहस्रबुद्धे

まだレビューはありません