『शाळा सुटली पाटी फुटली - शब्दरूप लेउनी फुलल्या #१』のカバーアート

शाळा सुटली पाटी फुटली - शब्दरूप लेउनी फुलल्या #१

शाळा सुटली पाटी फुटली - शब्दरूप लेउनी फुलल्या #१

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

मनातल्या मुक्या भावनांना शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत कविता लिहिली जाते. खरे तर लिहिलेल्या शब्दांच्या मधल्या अवकाशात कविता कितीतरी सांगत असते. दोन शब्दांच्या मधल्या अवकाशाचा शोध घेण्याचा तोकडा प्रयत्न 'शब्दरूप लेउनी फुलल्या' ह्या मालिकेत आपण करणार आहोत.

'शाळा सुटली पाटी फुटली' हे गीत ज्यांनी लहानपणी ऐकलेले आहे, त्यांच्या स्मरणात ते कायमचे जागा पटकावून बसले आहे. ह्या भागात ऐकणार आहोत त्याच गीता विषयी!

adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません