『झिणी झिणी वाजे बीन - शब्दरूप लेउनी फुलल्या #२』のカバーアート

झिणी झिणी वाजे बीन - शब्दरूप लेउनी फुलल्या #२

झिणी झिणी वाजे बीन - शब्दरूप लेउनी फुलल्या #२

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

झिणी झिणी वाजे बीन, सख्या रे अनुदीन चीज नवीन.

बा.भ.बोरकरांची अतिशय अर्थपूर्ण, मधूर कविता. एकदा ऐकली की परत परत मनात घोळत राहते. त्यांच्या मनातल्या विचारांचे प्रतिबिंब नितळ पाण्यात दिसावे अशी कविता. ही कविता आपल्यालाही विचार करायला भाग पाडते. ह्या कवितेतील शब्दांच्या मधल्या अवकाशाचा शोध घेण्याचा हा तोकडा प्रयत्न आहे.

adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません