『Handle with Care』のカバーアート

Handle with Care

プレビューの再生

聴き放題対象外タイトルです。Audibleプレミアムプラン登録で、非会員価格の30%OFFで購入できます。

¥980で会員登録とタイトル購入をする
オーディオブック・ポッドキャスト・オリジナル作品など数十万以上の対象作品が聴き放題。
オーディオブックをお得な会員価格で購入できます。
30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

Handle with Care

著者: Malika Amar Shaikh
ナレーター: Shubhangi Bhujbal
¥980で会員登録とタイトル購入をする

30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

¥1,410 で購入

¥1,410 で購入

概要
ही कादंबरी म्हणजे मनुष्यजातीच्या अस्तित्वाची न संपणारी गोष्ट आहे. एका अर्थी लेखिकेचा व्यक्ती आणि समष्टीच्या अर्थाने चिंतनशील उत्क्रांत प्रवासच आहे. मनुष्यजातीविषयी त्यांची चिंतनशीलता तुम्हा आम्हाला अंतर्मुख करून जीवनाला सामोरे घेऊन जाणारी अशी आहे. न संपणारी गोष्ट तुमची आमची सर्वांचीच आहे. या कथेतील पात्रांना लेखिका खेळवत नाही तर ही पात्रेच लेखिकाला न संपणा-या आस्तित्वातल्या स्वीकारायला लावतात. मानवी जीवनातली सर्व त-हांचे अंतर्विरोध, भावनांचा कल्लोळ आणि अगतिकता सर्वच काही- मानवी जीवनाचे जे भलेबुरे आहे ते या कादंबरीतून व्यक्त होते. लेखिकेने दिलेला मानवी जीवनाचा हा प्रत्यय तुम्हा आम्हाला अंतर्मुख केल्याशिवाय राहणार नाही. सरासरी आयुष्याच्या या मर्यादा ओलांडून हा जीवनाचा खळाळता पारदर्शी प्रत्यय, प्रवास, ही नेव्हर एंडिग स्टोरी तुम्हालाही सर्जनशीलतेचा अनुभव देऊन जाईल - नामदेव ढसाळ 伝記フィクション 古典 大衆小説 家庭生活
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません