検索キーワード: 著者 "Suhas Shirvalkar" すべてのカテゴリー
-
-
Raton ka Raja (Marathi Edition)
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Krunal Alve
- 再生時間: 1 時間 50 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
द नाईट मेयर ! रातों का राजा हे नाव बदमाशांच्या वर्तुळात धडकी भरवायला पुरेसे होते. पण तो कोण हे मात्र कोणालाच माहिती नव्हते . रिपोर्टर श्रीनिवासचा खून होतो आणि त्यात गोवला जातो , उद्योगपती श्री लक्ष्मी नारायण मिश्रा ! तेही खुनाच्या आरोपाखाली . खटल्याचा निकाल लागल्यात जमा होता. पण अमर विश्वास गप्प बसणाऱ्यातला थोडीच आहे ! आणि मग सुरु होतो खऱ्या खुन्याच्या शोध .
-
Raton ka Raja (Marathi Edition)
- ナレーター: Krunal Alve
- 再生時間: 1 時間 50 分
- 配信日: 2025/05/16
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥500
Audible会員プラン聴き放題対象 -
-
-
Tharrat (Marathi Edition)
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Krunal Alve
- 再生時間: 3 時間 20 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदाच अमिनाच्या क्रूर डोळ्यांमधून अश्रू वाहत होते . ते अश्रू पुसायला तिचं असं कोणीच नव्हतं. कोण होती हि अमीना ? तिचं आणि "द डायमेंशनचं " काय कनेक्शन होतं ?गुन्हा कबुल!..... कबुल!.....कबुल!.....असं वेड्यासारखा साक्षीदाराच्या पिंजऱ्यामध्ये नाचत ओरडणारा कोण होता हा प्रेमचंद सुराणा ? त्याने त्याच्या बायकोचा खून का करवला ? आणि कोणाकडून ?दिवसा कायद्याचा पुरस्कर्ता आणि रात्रि बदमाश म्हणून वावरणाऱ्या अमर विश्वासाने मोहिनी सन्मित्रवर येऊ घातलेल्या खुनाचा आरोप कसा खोडून काढला ?
-
Tharrat (Marathi Edition)
- ナレーター: Krunal Alve
- 再生時間: 3 時間 20 分
- 配信日: 2025/05/16
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥800
Audible会員プラン聴き放題対象 -
-
-
Wanted (Marathi Edition)
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Rushi Deshpande
- 再生時間: 4 時間 2 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
साम गावाच्या चौकातील एका घराच्या भिंतीवर डकवलेले पोस्टर...पोस्टर पाहणारे दोन तरूण... मागे अनेकजणांची गर्दी...पोस्टरवर मोठ्या अक्षरांत लिहिलं होतं... WANTED FOUR !''सनी पटेल... बालम जोगी... मुन्ना... जग्गा !' उत्स्फूर्तपणे त्या तरुणाच्या तोंडून शीळ बाहेर पडली. 'शिक्षा करण्यायोग्य आहेत नाही ?' त्यानं शेजारच्या दुसऱ्या तरुणाला विचारलं. 'प्रश्नच नाही.' 'मिळवायचे इनाम?'' अवश्य मिळवू या !' ज्यांनी हे ऐकले त्यांना समजले की, चांडाळचौकडीची शंभरी भरली ! पोस्टर्स पहाणाऱ्यातला एक बादल होता. दुसरा ? दारा ' बुलंद ' ! सु.शिं.च्या पकड घेणार्या लेखणीतून उतरलेली एक वेगवान थरारकथा...
-
Wanted (Marathi Edition)
- ナレーター: Rushi Deshpande
- 再生時間: 4 時間 2 分
- 配信日: 2025/05/01
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥1,600
-
-
-
Matam (Marathi Edition)
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Vinamra Bhabal
- 再生時間: 4 時間 38 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
अंधाराच्या राजाचे आगमन सफर जंग ते कुदरत नजर, खुर्शीद, अबुल, झरीना, हुस्ना... किती देखणे चेहरे होणार राजाचे गुलाम? निसर्गरम्य परिसरात, पसरत जाणाऱ्या अंधारात फैलावत जाणारे मातम... किती जण होणार त्याचे अंकीत? डोळ्यांच्या पांढऱ्याशुभ्र कवड्या. ओठांच्या कडेवर लाल धार. अंधाराचा राजा जिंकणार की हरणार? विजय असत्याचा होणार की देवाचा? अंगावर काटा आणणारी थरारक कादंबरी, सुहास शिरवळकर यांची मातम. ऐका विनम्र भाबळ यांच्या आवाजात, ऑडियो रुपात स्टोरीटेलवर.
-
Matam (Marathi Edition)
- ナレーター: Vinamra Bhabal
- 再生時間: 4 時間 38 分
- 配信日: 2025/05/01
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥1,600
-
-
-
Anddharbhool (Marathi Edition)
- Sushi Katha 9
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Prasad Pandit
- 再生時間: 45 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
एक डान्सबार... अंधार भरलेले वातावरण... मादक, तसेच भरकटवणारे! सगळी नाती गोती... सगळ्या भाव भावना ... सगळं जगच या दिवस- रात्रीच्या खेळात मिथ्या वाटतं... समोर येतो तो फक्त नर-मादी व्यवहार... स्वत: च्या निष्क्रियपणाची खंत... घरासाठी कराव्या लागणार्या शरीरसौद्याची वाटणारी शरम...शेकडो हावर्या नजरांपासून स्वत: ला वाचवण्याची निरर्थक धडपड... अपरिहार्यतेतून कदाचित निर्माण होणारी व्यसनाधिनता... आणि शेवटी दाटणार्या अंधारात लुप्त होणारी स्वत: चीच मलीन प्रतिमा... कोण आणि कशी सावरणार ही अंधारभूल? सु.शिं.नी लिहिलेल्या हार्ड हिटिंग बॅकग्राऊंडची वास्तववादी कहाणी ... 'अंधारभूल'.
-
Anddharbhool (Marathi Edition)
- Sushi Katha 9
- ナレーター: Prasad Pandit
- シリーズ: Sushi Katha [Marathi Edition]
- 再生時間: 45 分
- 配信日: 2025/03/20
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥800
-
-
-
Astitva (Marathi Edition)
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Anupama Takmoge, Mangesh Satpute
- 再生時間: 10 時間 35 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
सृजनचे वडील एक अपयशी सामान्य नाट्यकलावंत आहेत. सृजनची आई मात्र खमकी आहे. तिच्यावर ओढवलेल्या परिस्थितीने तिला नटी बनवले आहे. घर सावरणारी तीच आहे. परंतु सृजन बालपणापासूनच नाट्यक्षेत्रात मोठी कामगिरी बजावेल या आत्मविश्वासाने वावरत आहे.
-
Astitva (Marathi Edition)
- ナレーター: Anupama Takmoge, Mangesh Satpute
- 再生時間: 10 時間 35 分
- 配信日: 2025/03/20
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥2,300
-
-
-
Niyantrak (Marathi Edition)
- Sushi Katha 18
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Sanket Mhatre
- 再生時間: 40 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
एकदा असाच बसलो असताना, माझी सावली माझ्यासमोरच हसत उभी! आधी माझाही तुमच्यासारखाच विश्वास बसला नसता. पण सावलीनं समजावून सांगितलं ना! म्हणाली. घन: श्याम, मी तुझी सावली आहे. तू माझं शरीर आहेस. म्हणजे, माझ्या मनात जे येतं, ते मी तुझ्या शरीराकडून करवून घेते! असं कसं? मी विचारलं. पण एक गमतीदार योगायोग म्हणजे, सावली जश्शी उभी होती ना, तस्सा मी उभा होतो! ती माझी कीव करीत म्हणाली, तुला काय वाटतं, तू डॉक्टरांच्या औषधांनी त्या मालिशवाल्याच्या पाय चोळण्यांनी किंवा आईच्या परिश्रमांनी बरा झालास? नाही? 'तू माझ्या मुळे बरा झालास... मी नसते तर तू देखील नसतास. माणसानं फक्त स्वत: च्या सावलीला घाबरावं. सावलीच!
-
Niyantrak (Marathi Edition)
- Sushi Katha 18
- ナレーター: Sanket Mhatre
- シリーズ: Sushi Katha [Marathi Edition]
- 再生時間: 40 分
- 配信日: 2025/03/20
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥800
-
-
-
Powerbaaz (Marathi Edition)
- Sushi Katha 6
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Saurabh Gogate
- 再生時間: 27 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
'पेरं' नावाच्या गावात एक विचित्र घटना घडते, भारतातल्या इतर सामान्य गावांप्रमाणेच असणार्या या गावात चालू होत्या गूढ, विचित्र नि अघोरी घटना! ज्यांचा अर्थ लावणे भल्या भल्या पंडितांनाही जमत नाही. अशातच गावातल्या मारूतीच्या पारावर येतो कोणी साधू... हा साधू करणार का गावातल्या अगम्य दुष्ट शक्तींशी सामना??
-
Powerbaaz (Marathi Edition)
- Sushi Katha 6
- ナレーター: Saurabh Gogate
- シリーズ: Sushi Katha [Marathi Edition]
- 再生時間: 27 分
- 配信日: 2025/03/20
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥800
-
-
-
Mhanun (Marathi Edition)
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Pari Telang
- 再生時間: 6 時間 15 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
गंभीर स्वरात शैलेश म्हणाला, काही गोष्टी तुझ्या लक्षात आल्या नाहीत त्या तुला सांगतो. सर्वात महत्चाची गोष्ट. तुझ्या जीवाला सध्या धोका आहे. एवढ्यात तुझ्याच बाबतीत दोन-तीनदा प्राणावरले प्रसंग यावेत हा मला काही योगायोग वाटत नाही." यू मीन. समवन ट्रायिंग टू किल मी?'
-
Mhanun (Marathi Edition)
- ナレーター: Pari Telang
- 再生時間: 6 時間 15 分
- 配信日: 2025/03/20
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥1,600
-
-
-
Nirartha (Marathi Edition)
- Sushi Katha 15
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Sharvani Pillai
- 再生時間: 33 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
प्रश्न सोपा असतो. तो नेहमीच सोपा असतो. अवघड असतं ते उत्तर! इतरांसाठीच्या उत्तरापेक्षाही, मनाला देण्याचं उत्तर जास्त अवघड. कारण, सगळंच त्यातल्या मूळ रंग-छटांसह स्पष्ट असतं. स्मरणात असतं! मग, कसं फसवणार? मनस्विनीला आलेल्या फोनने तिची धांदल उडते. दोघांचा अपघात, त्यापैकी एक जण तिचा मनमोहन... कोणीतरी एक गंभीर जखमी... कोण असेल तो? जाईपर्यंत मनाला थारा नाही... द्विधा मनस्थितीसारखे विचार पलटत राहणार... काय होणार पुढे... अर्थाचा उलगडा होणार की सगळेच निरर्थ असणार? जाणून घ्या सु.शिं.च्या ओढ लावणार्या कथेत... — 'निरर्थ'.
-
Nirartha (Marathi Edition)
- Sushi Katha 15
- ナレーター: Sharvani Pillai
- シリーズ: Sushi Katha [Marathi Edition]
- 再生時間: 33 分
- 配信日: 2025/03/20
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥800
-
-
-
Kya Baat Hai ! (Marathi Edition)
- Sushi Katha 3
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Anshuman Vichare
- 再生時間: 25 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
शहाणे आणि देखणे कुटुंब! एकेकाळी अगदी जीवाभावाचे संबंध असणारी ही जोडपी अचानक एका अनाकलनीय कारणाने दुरावतात... आणि या घरट्यात नेहमीच जुळतात तसे प्रेमसंबंध जुळतात. शहाणेंचा 'श्याम' आणि देखणेंची 'नीता' एकमेकांच्या प्रेमात पडतात. हे संबंध चालू कसे ठेवायचे हा प्रश्न दोघांनाही पडतो आणि एक उपाय समोर येतो... 'सांकेतिक भाषा' श्याम सांकेतिक भाषेत प्रेमपत्र लिहितो आणि त्याला उत्तरही येते लगेचच. या प्रेमपत्रांच्या बहाराला येणार का काही आडकाठी? की सांकेतिक भाषा उभे करणार नवीन काही घोळ... ऐका प्रेमाच्या अजब लपाछपीचा कारभार- 'क्या बात है!'
-
Kya Baat Hai ! (Marathi Edition)
- Sushi Katha 3
- ナレーター: Anshuman Vichare
- シリーズ: Sushi Katha [Marathi Edition]
- 再生時間: 25 分
- 配信日: 2025/03/20
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥800
-
-
-
Sandeh (Marathi Edition)
- Sushi Katha 16
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Prasad Pandit
- 再生時間: 33 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
त्याचं नि माझं कित्येक वर्षांपूर्वी हे ठरलं होतं! मृत्यू! मृत्यू म्हणजे एक्झॅक्टली काय? मानसिक स्तरावर ती अवस्था कशी असेल? मृत्यूनंतर माणसाचं खरं काय होतं? आत्मा उरतो का? केल्या पाप-पुण्याची फळं भोगण्यासाठी तो स्वर्ग- नरकात जात असेल, का काही उरतच नसेल? असले विषय गप्पांचे. त्यामुळे आम्ही दोघंच एकमेकांना! मला कोणी मित्र नाही; त्याला कोणी नाही. म्हणूनच आमचं ठरलं... एकदम पक्कं ठरलं! आमच्या दोघांपैकी जो आधी मरेल, त्यानं दुसर्याला या ना त्या प्रकारे सगळं सांगायचं. जमलं तर भेटायचं. तुम्हालाही जाणून घ्यायचेय पुढं काय होते ते? तर मग ऐका सु.शिं.ची अंगावर शहारे आणणारी थरार कथा... 'संदेह'.
-
Sandeh (Marathi Edition)
- Sushi Katha 16
- ナレーター: Prasad Pandit
- シリーズ: Sushi Katha [Marathi Edition]
- 再生時間: 33 分
- 配信日: 2025/03/20
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥800
-
-
-
Manmokla, Pahila-Vahila (Marathi Edition)
- Sushi Katha 5
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Anshuman Vichare
- 再生時間: 27 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
आपण जन्माला येऊन मूर्खपणा केला, हे पहिल्यांदा केव्हा जाणवलं तुम्हाला? तुमच्यापेक्षा दुर्बल... असाहाय्य मुलाला, कोपर्यात गाठून तुम्ही कधी बुकलून काढलंय का? अतिशय घाबरून, तुम्ही कधी मारामारीतून पळून गेला आहात का? असेच आपलं पहिलं-वहिलं 'प्रेम' तुम्ही मनमोकळं व्यक्त केलं आहेत का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर नक्की ऐका हे गंमतीदार 'कन्फेशन'... सु.शिं.च्या खुसखुशीत शैलीतील कहाणी... 'मनमोकळं, पहिलं-वहिलं...'
-
Manmokla, Pahila-Vahila (Marathi Edition)
- Sushi Katha 5
- ナレーター: Anshuman Vichare
- シリーズ: Sushi Katha [Marathi Edition]
- 再生時間: 27 分
- 配信日: 2025/03/20
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥800
-
-
-
Nidaan (Marathi Edition)
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Aniruddha Joshi
- 再生時間: 7 時間 23 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
हा संघर्ष आहे दोन प्रगत शास्त्रातला ... दोन भिन्न मतप्रणालींचा .. दोन जीवनशैलीचा... दोन पिढ्यांचा... दोन नात्यांतील.... पितापुत्रांच्या ज्ञानातला.... हा संघहर्ष आहे जगण्याचा आणि जगवण्याचा , आणि ते मिटवण्यासाठी "निदान " हवं आहे.
-
Nidaan (Marathi Edition)
- ナレーター: Aniruddha Joshi
- 再生時間: 7 時間 23 分
- 配信日: 2025/03/20
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥1,600
-
-
-
Dusra Parichay (Marathi Edition)
- Sushi Katha 21
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Sanket Mhatre
- 再生時間: 22 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
सर फिरोदिया पार्कमध्ये चालू आहे एक झगमगीत पार्टी! बड्या प्रस्थांची बडी पार्टी! सेठ लक्ष्मीदास धरमचंद यांच्या एकुलत्या एक मुलीच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी! आणि पार्टीत आगमन होते 'जोसेफ प्रिस्टले' याचे. शहरातील नामवंत जवाहिर. खर्या खोट्या दागिन्यांची सहज पारख करणारा! आणि पार्टीचा होतो बेरंग... पाहुण्यांच्या मौल्यवान दागिन्यांची चोरी होते... कोण असतो चोर? कोण शोधू शकेल का? सु.शिंच्या अफाट कल्पनेतून साकार झालेली चातुर्य कथा- 'दुसरा परिचय'
-
Dusra Parichay (Marathi Edition)
- Sushi Katha 21
- ナレーター: Sanket Mhatre
- シリーズ: Sushi Katha [Marathi Edition]
- 再生時間: 22 分
- 配信日: 2025/03/20
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥800
-
-
-
Mekh (Marathi Edition)
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Ganesh Mane, Sanket Mhatre
- 再生時間: 40 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
माझी अडचण लक्षात आली का काका? "तू...तू" मी भूत आहे! पण तुम्ही घाबरू नका. तुम्हाला त्रास द्यावा, झपाटावं, असा विचारही मी करू शकत नाही. मी अगदीच घाबरलेलो असं पाहून तो म्हणाला, "तुम्ही चांगले आहात, मला मदत कराल. दुसरा कोणी माणूस असता, तर...! खरं सांगायचं, तर मी घाबरलो होतोच. अवाक् झालो होतोच होतो.
-
Mekh (Marathi Edition)
- ナレーター: Ganesh Mane, Sanket Mhatre
- 再生時間: 40 分
- 配信日: 2025/03/17
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥800
-
-
-
Jyacha Thyacha (Marathi Edition)
- Sushi Katha 12 [Sushi Story, Book 12]
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Swapnil Rajshekhar
- 再生時間: 44 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
खरंच.... तो रोगट सुरेंद्र अधिकारी मेला... काय होईल? वाईट काहीच नाही! रोगट शरीरापासून त्याची सुटका होईल. संमोहिनी त्याच्या बंधनातून मुक्त होईल. आपलं आयुष्य मार्गी लागेल! मग सुरेंद्र का मरणार नाही? आपण स्वत: कुठेही न अडकता, संमोहिनीला संशय येऊ न देता, सुरेंद्र अधिकारी हा 'वृद्ध तरुण' मरू शकतो का?
-
Jyacha Thyacha (Marathi Edition)
- Sushi Katha 12 [Sushi Story, Book 12]
- ナレーター: Swapnil Rajshekhar
- シリーズ: Sushi Katha [Marathi Edition]
- 再生時間: 44 分
- 配信日: 2025/03/17
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥800
-
-
-
Zara Sallyaa: Sallyaane (Marathi Edition)
- Sushi Katha 7 [Sushi Story, Book 7]
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Saurabh Gogate
- 再生時間: 26 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
नानासाहेब सेवक हे 'नान्या' असल्यापासूनच अत्यंत उपद्व्यापी! राजकारणात शिरण्याऐवजी निवडून आलेल्या पुढार्यांच्या दोर्या नानांच्या हातात. त्यामुळे भरभराटीला कमी काय? अशा नानासाहेबांना एकच नाद- 'भानगडी'तल्या लग्नांसाठी जातीनं पुढाकार घ्यायचा! मग मागचे पुढचे न पाहता त्यांचे त्या कार्यात झोकून देणे असायचे.
-
Zara Sallyaa: Sallyaane (Marathi Edition)
- Sushi Katha 7 [Sushi Story, Book 7]
- ナレーター: Saurabh Gogate
- シリーズ: Sushi Katha [Marathi Edition]
- 再生時間: 26 分
- 配信日: 2025/03/17
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥800
-
-
-
Huma (Marathi Edition)
- Sushi Katha 19 [Sushi Story, Book 19]
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Sanket Mhatre
- 再生時間: 29 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
'अशर्फी महल'मध्ये अमानवी वास्तव्य आहे, याबद्दल गावाचं दुमत नव्हतं. त्यामागे तशी कथाही होती. हुमा- एक मोगलकालीन उत्तम नर्तकी! ही हुमा दर अमावस्या- पौर्णिमेला या अशर्फीच्या ढिगाखालून बाहेर येते. बेभान नृत्य करते. तिची वेळ झाली की तिच्यावर अशर्फी कोसळतात, नि सगळं नाहीसं होतं! अमावस्येची रात्र...बाहेर काळाकुट्ट अंधार, पाऊस धो-धो कोसळतोय!
-
Huma (Marathi Edition)
- Sushi Katha 19 [Sushi Story, Book 19]
- ナレーター: Sanket Mhatre
- シリーズ: Sushi Katha [Marathi Edition]
- 再生時間: 29 分
- 配信日: 2025/03/17
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥800
-
-
-
Yantra (Marathi Edition)
- Sushi Katha 14 [Sushi Story, Book 14]
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Sharvani Pillai
- 再生時間: 55 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
अवंती... सिनेसृष्टीतील एक नामवंत नटी... मनोज तिचा सहकलाकार... कुठल्याशा नाटकामुळे जवळ आलेला. आणि अजित बागमार... तिचा डिव्होटेड नवरा... एक साधा रिक्शावाला... मनोजला अजित आवडत नाही... अवंतीला दोघांनाही सांभाळणे जरूरी... यात अवंतीची भूमिका नक्की काय? तिला कोणी व्यक्ती म्हणून पाहणार की केवळ एक उपभोगाचं साधन? की नुसतेच एखादं यंत्र...?
-
Yantra (Marathi Edition)
- Sushi Katha 14 [Sushi Story, Book 14]
- ナレーター: Sharvani Pillai
- シリーズ: Sushi Katha [Marathi Edition]
- 再生時間: 55 分
- 配信日: 2025/03/17
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥800
-