• छद्म विज्ञान : लेखिका डॉ. स्वप्ना लांडे
    2022/11/26

    प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्लचा  नमस्कार.  

    आज ऐकू या डॉ. स्वप्ना  लांडे यांनी लिहिलेला एक अभ्यासपूर्ण  आणि  महत्वाचा मुद्दा उपस्थित करणारा लेख  छद्म विज्ञान.  

    आपल्या पूर्वजांना विज्ञान कळत होते आणि म्हणून आपल्या प्रथा आणि परंपरांमागे अंधश्रद्धा नसून विज्ञानच आहे असा सनातनी लोकांचा दावा कसा भ्रामक आहे हे दाखवून देणारा हा लेख जरूर ऐका आणि कसा वाटला ते कळवा.   

    तुमच्या प्रतिक्रिया यू ट्यूबवर व्हिडिओखाली कमेंट करून कळवा.   

    जर लेखक आणि अभिवाचक यांना कळवायची असेल तर त्यांचे मोबाईल क्रमांक आहेत  

     डॉ. स्वप्ना लांडे ७५०७५८१४४४ आणि विकास शुक्ल ९८२२६५१०१०.

    続きを読む 一部表示
    11 分
  • टिकली पुराण (ले. हेरंब कुलकर्णी) आणि कुंकवाचा इतिहास (ले. डॉ. सुलभा ब्रह्मे)
    2022/11/26

    सध्या गाजत असलेल्या टिकली पुराणाच्या संदर्भात आज ऐकू या हेरंब कुलकर्णी यांची तू आणि मी ही  जळजळीत उपरोधिक कविता. तसेच कुंकवाच्या प्रथेचा इतिहास जाणून घेऊ या प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ आणि गोखले इन्स्टिट्यूटच्या माजी संचालिका स्व. सुलभा ब्रह्मे यांच्या एका लेखातून.  

    अभिवाचन आणि लेखनावर प्रतिक्रिया देण्यासाठी  

    हेरंब कुलकर्णी : 8208589195 

    विकास बलवंत शुक्ल : 9822651010

    続きを読む 一部表示
    11 分
  • कोई पास आया सवेरे सवेरे - लेखक श्रीनिवास बेलसरे अभिवाचक - विकास बलवंत शुक्ल
    2022/11/19

    प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. चित्रपट आणि चित्रपट संगीत या विषयावर अत्यंत रसिकतेने लिखाण करणारे श्री. श्रीनिवास बेलसरे यांचा एक ताजा लेख आपल्यासाठी आज सादर करीत आहे. हा लेख जरा हटके आहे. कारण तो गजल या विषयावर आहे. गजल या फारसी शब्दाचा अर्थ होतो 'प्रेयसीशी केलेले संभाषण'. आपण सारेच जण गजल अत्यंत आवडीने ऐकतो. गजल जगतात आपले एक स्वतंत्र स्थान निर्माण करणारे जगजीत आणि चित्रा सिंग हे दाम्पत्य एके काळी घराघरात माहीत होते. आजही त्यांच्या गजल ऐकल्या जातात. त्यांच्या काही गजलांचा रसास्वाद करून देणारा हा लेख आणि त्याचे अभिवाचन आपल्याला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे.

    続きを読む 一部表示
    19 分
  • कोई पास आया सवेरे सवेरे (ले. श्रीनिवास बेलसरे) (वाचक : विकास बलवंत शुक्ल)
    2022/11/15

    प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. 

    चित्रपट आणि चित्रपट संगीत या विषयावर अत्यंत रसिकतेने लिखाण करणारे  श्रीनिवास बेलसरे यांचा एक ताजा लेख आपल्यासाठी आज सादर करीत आहे. 

    हा लेख जरा हटके आहे. कारण तो गजल या विषयावर आहे. गजल या फारसी शब्दाचा अर्थ होतो 'प्रेयसीशी केलेले संभाषण'. आपण सारेच जण गजल अत्यंत आवडीने ऐकतो. गजल जगतात आपले एक स्वतंत्र स्थान निर्माण करणारे जगजीत आणि चित्रा सिंग हे दाम्पत्य एके काळी घराघरात माहीत होते. आजही त्यांच्या गजल ऐकल्या जातात. त्यांच्या काही गजलांचा रसास्वाद करून देणारा हा लेख आणि त्याचे अभिवाचन आपल्याला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे.

    続きを読む 一部表示
    19 分