『टिकली पुराण (ले. हेरंब कुलकर्णी) आणि कुंकवाचा इतिहास (ले. डॉ. सुलभा ब्रह्मे)』のカバーアート

टिकली पुराण (ले. हेरंब कुलकर्णी) आणि कुंकवाचा इतिहास (ले. डॉ. सुलभा ब्रह्मे)

टिकली पुराण (ले. हेरंब कुलकर्णी) आणि कुंकवाचा इतिहास (ले. डॉ. सुलभा ब्रह्मे)

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

सध्या गाजत असलेल्या टिकली पुराणाच्या संदर्भात आज ऐकू या हेरंब कुलकर्णी यांची तू आणि मी ही  जळजळीत उपरोधिक कविता. तसेच कुंकवाच्या प्रथेचा इतिहास जाणून घेऊ या प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ आणि गोखले इन्स्टिट्यूटच्या माजी संचालिका स्व. सुलभा ब्रह्मे यांच्या एका लेखातून.  

अभिवाचन आणि लेखनावर प्रतिक्रिया देण्यासाठी  

हेरंब कुलकर्णी : 8208589195 

विकास बलवंत शुक्ल : 9822651010

adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません