• History of Western Maharashtra| Dr.Shreenand Bapat |The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar
    2025/09/13
    अमुक तमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkCottonking anti-stain Collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट द्या. Website: https://cottonking.com/?srsltid=AfmBOorfvLl6X6kAL6WRSivjl2TxAywe0EIr2WuM1o9Zk895Pccll09lपश्चिम महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचा नेमका कोणता भाग? कोणते जिल्हे यात मोडतात? पश्चिम महाराष्ट्राचा इतिहास काय आहे?अहिल्यानगर व सोलापूरचा कोणता भाग यामध्ये समाविष्ट होतो? या भागात दुष्काळग्रस्त क्षेत्रे का निर्माण झाली? नद्या, किल्ले, नाणेघाट, जेन्ना यांचा इतिहासाशी काय संबंध आहे? शिलाहार घराणं आणि कोल्हापूरचं विशेष महत्त्व काय आहे? पंढरपूरचं मंदिर धार्मिक दृष्ट्या किती महत्वाचं आहे? नाशिक आणि पुणे 2000 वर्षांपूर्वी कशासाठी ओळखले जात होते? नारायणगाव, बार्शी आणि जुन्या जावळीचा ऐतिहासिक संदर्भ काय सांगतो? आणि शेवटी, औरंगजेबाचा पश्चिम महाराष्ट्राशी संबंध का जोडला जातो? या सगळ्यावर आपण इतिहास संशोधक डॉ. श्रीनंद बापट(इतिहास अभ्यासक) यांच्याशी चर्चा केली आहे.What is Western Maharashtra and which regions fall under it? Why has this area faced droughts, and what is the significance of Satara, Kolhapur, and Pandharpur? How are Naneghat, Junnar, and Aurangzeb linked to its history? We discuss all these in this episode with historian Dr. Shrinand Bapat.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Dr. Shreenand Bapat. (Historian)Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rameshwar Garkal.Edit Assistant: Rohit Landage.Content Manager: Sohan Mane.Social ...
    続きを読む 一部表示
    1 時間 14 分
  • Candid With Dilip Prabhavalkar |The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar #amuktamuk #marathipodcast
    2025/09/08
    अमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkCottonking anti-stain Collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट द्या. Website: https://cottonking.com/?srsltid=AfmBOorfvLl6X6kAL6WRSivjl2TxAywe0EIr2WuM1o9Zk895Pccll09lअमुक तमुकच्या या खास Candid भागात आपण गप्पा मारल्या आहेत; प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांच्याशी. कधी चिमणराव बनून निरागस विनोदाची गोडी लावणारे, कधी तात्या विंचू होऊन खलनायकीला नवा चेहरा देणारे, तर कधी लगे रहो मुन्नाभाई मधील गांधीजी बनून विचारांची दिशा बदलणारे; प्रत्येक भूमिकेत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं आहे.या एपिसोडमध्ये दिलीपजी आपला कलात्मक प्रवास, भूमिका साकारताना आलेल्या आठवणी, आणि रंगभूमीपासून पडद्यापर्यंतच्या छोट्या–मोठ्या गोष्टी अगदी मनमोकळेपणाने शेअर करतात. हसवणारा, विचार करायला लावणारा आणि आठवणींनी भरलेला हा संवाद म्हणजे प्रत्येक रसिकासाठी एक खास मेजवानी!आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Dilip Prabhavalkar.Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rameshwar Garkal.Edit Assistant: Sangramsingh kadam, Rohit Landage.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Social Media Executive: Mrunal Arve. About The Hosts: Shardul Kadam & Omkar Jadhav.Shardul Kadam:Co-founder, Amuk Tamuk Podcast Network Podcast Host | Market Researcher | Political Communication ConsultantWith over 10 years of experience in decoding customer ...
    続きを読む 一部表示
    1 時間 20 分
  • How to Stop Hair Fall? | Dr. Deepali Chavan | The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar #amuktamuk
    2025/08/30
    अमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkडॉ. दीपाली चव्हाण यांना संपर्क साधण्यासाठी खालील नंबर वर call करू शकता.+91 7517514411Healthy Hair म्हणजे काय? Hair fall होणं natural आहे का? Hair fall कशामुळे होतो? तेलाचा वापर करणं योग्य आहे का? पुरुष आणि स्त्रियांच्या केसांमध्ये काय वेगळेपण आहे? Stress मुळे केस गळतात का? चांगल्या केसांसाठी Diet कसं असलं पाहिजे? कमी वयात Baldness का येतो? आपल्या कोणत्या चुकीच्या सवयिंमुळे केसांच्या वाढीवर किंवा गळतीवर परिणाम होतो? डॅन्डरफ वर काय उपाय आहे? घरगुती उपाय आपण काय करू शकतो? आपल्या सगळ्या केसांच्या तक्रारींवर आपण आजच्या एपिसोड मध्ये चर्चा केली आहे; डॉ. दीपाली चव्हाण (एस्थेटिक फिजिशियन व कॉस्मेटोलॉजिस्ट, फाऊंडर: बेलाविसो एस्थेटिक्स, डायरेक्टर: फिनिक्स मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे) यांच्याशी.What does it truly mean to have healthy hair?Is hair fall a natural process or a sign of concern? What are the real causes behind hair loss, and does regular oiling actually help? How are men’s and women’s hair different? Can stress trigger hair fall? What role does diet play in maintaining strong, healthy hair? Why is premature baldness becoming so common today? Which everyday mistakes unknowingly damage our hair growth? And what are the most effective solutions for dandruff—both medical and home remedies?आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Dr. Deepali Chavan (Aesthetic Physician & Cosmetologist, Founder of Bellaviso Aesthetics, and Director at Phoenix Multispeciality Hospital, Pune).Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rameshwar Garkal.Edit Assistant: Rohit Landage.Content Manager: Sohan Mane.Social Media ...
    続きを読む 一部表示
    1 時間 2 分
  • Stories of Mahabharata | Ami Ganatra | The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar #amuktamuk
    2025/08/28
    अमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkCottonking anti-stain Collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट द्या. Website: https://cottonking.com/?srsltid=AfmBOorfvLl6X6kAL6WRSivjl2TxAywe0EIr2WuM1o9Zk895Pccll09lमहाभारतातून आत्ताच्या काळात काय शिकण्यासारखं आहे? धर्म म्हणजे नेमकं काय? पांडवांनी कौरवांशी लढाईत विजय कसा मिळवला? अर्जुनाची गोंधळलेली अवस्था आजच्या आयुष्याशी कशी जोडली जाते? अर्जुनाकडून काय शिकण्यासारखं आहे? गीतेचा संदेश युद्धापुरता मर्यादित आहे का?कृष्णाने समस्यांकडे पाहण्याची कोणती दृष्टी दिली? इतिहासातील काही व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीने का समजल्या गेल्या? या सगळ्यावर आपण अमी गणात्रा ( लेखिका, इतिहास अभ्यासक) यांच्याशी चर्चा केली आहे.Is the Mahabharata a story or history?What exactly is Dharma?How did the Pandavas achieve victory over the Kauravas in battle?How is Arjuna’s state of confusion connected to our lives today?Is the message of the Gita limited only to war? What perspective did Krishna give on facing problems? Why have some historical figures been misunderstood?What lessons can we take from the Mahabharata for our own lives?We discussed all of this with Ami Ganatra (Author and history researcher).आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Ami Ganatra (Author and History Researcher)Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rohit Landage.Edit Assistant: Rameshwar Garkal.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Social Media Executive: Mrunal Arve. About The Hosts: Shardul Kadam & Omkar Jadhav.Shardul Kadam:Co-founder, Amuk Tamuk Podcast Network Podcast Host | Market Researcher | Political Communication ConsultantWith over 10 years of experience in decoding customer and market ...
    続きを読む 一部表示
    1 時間 35 分
  • Hormones & Health | Dr.Aditya Deshpande | The Amuk Tamuk Show with Shardul Kadam, Omkar Jadhav
    2025/08/21

    आपण सध्या बऱ्याच गोष्टींचं कारण म्हणून आपल्या Hormones ना पुढे करतो, पण Hormones म्हणजे नक्की काय? या Hormones चा आपल्या शरीरावर कितपत परिणाम होत असतो? झोप, ताण (कॉर्टिसोल), स्थूलपणा, डायबिटीस, थायरॉईड, PCOS, PCOD आणि प्युबर्टी अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींमध्ये हॉर्मोन्सची भूमिका काय आहे? याचं मूळ काय आहे? आत्ताच्या Lifestyle चा यामध्ये काय Role आहे? हॉर्मोन्स आपल्या जीवनाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कसे नियंत्रित करतात? या सगळ्यावर आपण डॉ. आदित्य देशपांडे (M.D. D.M. Endocrinology) यांच्याशी चर्चा केली आहे. We often blame our hormones for health issues, but what are they really, and how much do they affect us? From sleep, stress, obesity, diabetes, thyroid, PCOS, and puberty, hormones shape many aspects of our lives. How does lifestyle impact them, and what is their true role in our health?In this episode, Dr. Aditya Deshpande (Endocrinologist) explains the science of hormones and how they directly and indirectly control our well-being.Credits:Guest: Dr. Aditya Deshpande (M.D. D.M. Endocrinology)Hosts: Shardul Kadam & Omkar JadhavEditor: Rohit LandgeEdit Assistant: Rameshwar GarkalContent Manager: Sohan ManeSocial Media Manager: Sonali GokhaleSocial Media Executive: Mrunal ArveBusiness Development Executive: Sai KherLegal Advisor: Savani VazeConnect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts

    続きを読む 一部表示
    1 時間 19 分
  • Why Role Models Matter? | Dr.Anand Nadkarni | Shardul Kadam, Omkar Jadhav #amuktamuk
    2025/08/20

    आपल्या आयुष्यात Role Models का महत्वाचे असतात? गुरू आणि Role Model यांच्यामध्ये काय फरक असतो? आपली Role Models ची निवड चूकते का? महापुरुषांना समजण्यात आपण कमी पडतो का?या सगळ्यावर आपण डॉ.आनंद नाडकर्णी (मनोविकासतज्ञ) यांच्या सोबत चर्चा केली आहे. पूर्ण एपिसोड नक्की बघा.In this episode, we explore the importance of role models in shaping our lives. Dr. Anand Nadkarni (Sr.Psychiatrist) joins us to discuss the difference between a Guru and a role model, how we sometimes choose the wrong ones, and why we may misunderstand great personalities. A thought-provoking conversation you won’t want to miss!Credits:Guest: Dr.Ananad Nadkarni (Sr.Psychiatrist) Hosts: Shardul Kadam & Omkar JadhavEditor: Rameshwar GarkalEdit Assistant: Rohit LandgeContent Manager: Sohan ManeSocial Media Manager: Sonali GokhaleSocial Media Executive: Mrunal ArveBusiness Development Executive: Sai KherLegal Advisor: Savani VazeAbout The Hosts: Shardul Kadam & Omkar Jadhav.Shardul Kadam:Co-founder, Amuk Tamuk Podcast Network Podcast Host | Market Researcher | Political Communication ConsultantWith over 10 years of experience in decoding customer and market insights for startups and content platforms. Former media agency head with a ₹3 Cr turnover and a 20-member team.Worked with 20+ startups on market feasibility studies. Authored papers on digital consumption behavior and strategy.Consulted on digital content with brands like BhaDiPa, Viacom18 Marathi, Cred (YouTube), and Chitale Bandhu.Omkar Jadhav:Co-founder – Amuk Tamuk Podcast NetworkPodcast Host | Writer | Director | Actor | YouTube & Podcast ConsultantWith 8+ years in digital content, former Content & Programming Head at BhaDiPa & Vishay Khol.Directed 100+ sketches, 3 web series & non-fiction shows including Aai & Me, Jhoom, 9 to 5, Oddvata.Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: The Amuk Tamuk Show

    続きを読む 一部表示
    1 時間 17 分
  • Ashok Saraf Like Never Before | The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar #amuktamuk #marathipodcast
    2025/08/14
    अमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkCottonking anti-stain Collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट द्या. Website: https://cottonking.com/?srsltid=AfmBOorfvLl6X6kAL6WRSivjl2TxAywe0EIr2WuM1o9Zk895Pccll09lमराठी सिनेमाचा बादशाह माणूस म्हणजे अशोक सराफ ! आपल्याला पोट धरून हसवणाऱ्या चेहऱ्यामागे आहे एक शांत, संवेदनशील, आपण कोणीच कधीच न पाहिलेली बाजू!त्यांच्या सिनेमाच्या आणि आयुष्याच्या प्रवासाचे पदर आपल्याला आज उलगडताना दिसतील. या एपिसोडमध्ये आम्ही अशोक सराफ यांच्यासोबतगप्पा मारल्या त्यांच्या अभिनय प्रवासाच्या, जुन्या आठवणींच्या,आणि त्या अशोकजींच्या जे केवळ पडद्यावर नव्हे, तर माणसांच्या हृदयात घर करून राहतात.Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाहीCredits:Guest: Ashok Saraf. Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rameshwar Garkal.Edit Assistant: Rohit Landage. Crew: Camera & Lights Team, Equipment: The Lucky HouseCamera Operators: Prem, Sitaram. Spot: Dharam Ji.Location: F16 Studio, Andheri.Office Team:Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Intern: Mrunal Arve. Special Thanks: Anagha & Suraj.About The Hosts: Shardul Kadam & Omkar Jadhav.Shardul Kadam:Co-founder, Amuk Tamuk Podcast Network Podcast Host | Market Researcher | Political Communication ConsultantWith over 10 years of experience in decoding customer and market insights for startups and content platforms. Former media agency head with a ₹3 Cr turnover and a 20-member team.Worked with 20+ startups on market feasibility studies. Authored papers on digital consumption behaviour and strategy.Consulted on digital content with brands like BhaDiPa, Viacom18 Marathi, Cred (YouTube), and Chitale Bandhu.Omkar Jadhav:Co-founder – Amuk Tamuk Podcast NetworkPodcast Host | Writer | Director | Actor | YouTube & Podcast ConsultantWith 8+ years in digital content, former Content & Programming Head at BhaDiPa & Vishay Khol.Directed 100+ sketches, 3 web series & ...
    続きを読む 一部表示
    1 時間 31 分
  • Candid with Dr. Saleel Kulkarni & Sandeep Khare | The Amuk Tamuk Show with Omkar & Shardul
    2025/08/13

    अमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkCottonking anti-stain Collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट द्या. Website: https://cottonking.com/?srsltid=AfmBOorfvLl6X6kAL6WRSivjl2TxAywe0EIr2WuM1o9Zk895Pccll09l'The Amuk Tamuk show' च्या आजच्या विशेष भागात आपल्यासाठी एक खास अनुभव घेऊन आलो आहोत.डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे हे दोघंही आपले लाडके कलाकार!यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारताना अनेक आठवणी जाग्या झाल्या, अनुभव उलगडले,आणि कविता व संगीताच्या सुरेख मैफिलीने कार्यक्रम रंगला."आयुष्यावर बोलू काही" या आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमाला २२ वर्ष पूर्ण झाली; त्यानिमित्ताने आपल्याला या कलाकारांशी गप्पा मारता आल्या!आजच्या भागात आपण त्यांचा प्रवास, त्यांचं लेखन, संगीत आणि त्यामागची Process हे सगळं जाणून घेतोय, नक्की बघा आणि तुमच्या आठवणी नक्की share करा!Credits:Guest: Dr.Saleel Kulkarni & Sandeep KhareHosts: Shardul Kadam & Omkar JadhavCamera Team: Suraj Sankpal & Avinash SapkalSound: Udya PasareEditor: Rameshwar GarkalEdit Assistant: Rohit LandgeContent Manager: Sohan ManeSocial Media Manager: Sonali GokhaleLegal Advisor: Savani VazeBusiness Development Executive: Sai KherIntern: Mrunal ArveAbout The Hosts: Shardul Kadam & Omkar Jadhav.Shardul Kadam:Co-founder, Amuk Tamuk Podcast Network Podcast Host | Market Researcher | Political Communication ConsultantWith over 10 years of experience in decoding customer and market insights for startups and content platforms. Former media agency head with a ₹3 Cr turnover and a 20-member team.Worked with 20+ startups on market feasibility studies. Authored papers on digital consumption behaviour and strategy.Consulted on digital content with brands like BhaDiPa, Viacom18 Marathi, Cred (YouTube), and Chitale Bandhu.Omkar Jadhav:Co-founder – Amuk Tamuk Podcast NetworkPodcast Host | Writer | Director | Actor | YouTube & Podcast ConsultantWith 8+ years in digital content, former Content & Programming Head at BhaDiPa & Vishay Khol.Directed 100+ sketches, 3 web series & non-fiction shows including Aai & Me, Jhoom, 9 to 5, Oddvata.Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: The Amuk Tamuk Show

    続きを読む 一部表示
    1 時間 58 分