『B ७ श्रीकृष्ण आणि गोवर्धन पर्वत : Krishna and the Govardhan Mountain (Kids’ Story)』のカバーアート

B ७ श्रीकृष्ण आणि गोवर्धन पर्वत : Krishna and the Govardhan Mountain (Kids’ Story)

B ७ श्रीकृष्ण आणि गोवर्धन पर्वत : Krishna and the Govardhan Mountain (Kids’ Story)

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

वृंदावन गावात दरवर्षी चांगला पाऊस यावा म्हणून इंद्रदेवाची पूजा केली जायची. श्रीकृष्णाने गावकऱ्यांना सुचवलं की गोवर्धन पर्वतामुळे गाई गुरांना चारा मिळतो, त्यामुळे यापुढे आपण त्याचीच पूजा करूया. गावकऱ्यांनी गोवर्धन पर्वताच्या पूजेची तयारी केली, त्यामुळेइंद्रदेव रागावले आणि मुसळधार पाऊस पाडायला सुरुवात केली.

गावकरी घाबरले आणि श्रीकृष्णाकडे मदतीसाठी गेले. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला आणि गावकऱ्यांना पावसापासूनवाचवलं. शेवटी इंद्रदेवाने माफी मागितली आणि त्या दिवसापासून गोवर्धन पर्वताचीच पूजा होऊ लागली.

तात्पर्य : खरी भक्ती ही निसर्गाचे महत्व ओळखून त्याचा आदर करण्यात आहे. अहंकाराऐवजी नम्रता आणि दुसऱ्यांचे रक्षण हेच खरे देवत्त्व आहे.

In Vrindavan, villagers prayed to Lord Indra every year forgood rainfall and crops. One year, Krishna suggested they worship Govardhan Hill instead, as it gave grass and shade to their cattle. The villagers agreed, which angered Indra, who sent heavy rains to punish them. Frightened, the villagers turned to Krishna for help. Krishna lifted the mighty Govardhan Mountain on his little finger and sheltered everyone beneath it. After seven days of rain, Indra realized his mistake, apologized, and the villagers began worshiping Govardhan every year.

Moral : True devotion lies in understanding nature’s gifts and respecting what truly sustains life. Ego should never come before humility and protection of others.

🎧 Keywords: "marathi podcast kids, "goshtiinmarathi," kids marathi goshti spotify,"" Shrikrishna,"""marathi goshti,"" goverdhan parvat gosht"

まだレビューはありません