『RAJ'KARAN PODCAST | BMC निवडणूक ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई!』のカバーアート

RAJ'KARAN PODCAST | BMC निवडणूक ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई!

RAJ'KARAN PODCAST | BMC निवडणूक ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई!

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

राज्यातील महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, सर्वांचे लक्ष मुंबई महापालिकेतील घडामोडींवर केंद्रित झाले आहे. मुंबई महापालिकेवर गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे, परंतु मागील दशकात भाजपची ताकदही लक्षणीयरीत्या वाढली आहे. आता शिवसेनेतील फूटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर ही निवडणूक सावरण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, प्रभागरचनेमध्ये सोयीप्रमाणे बदल केल्याचा आरोप होत असून, त्यातूनच महापालिका निवडणुकीतील संघर्षाची बीजे रुजताना दिसत आहेत. KEYWORDS: Political podcast, Marathi politics, Indian politics 2025, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Political analysis India, Local Body Election, Maharashtra Election, BMC Election, Shivsena, Shivsena UBT, BJP
まだレビューはありません