『RAJ'KARAN PODCAST | नरेंद्र मोदींची निवड कशी झाली होती... संघाचा रोल काय होता?』のカバーアート

RAJ'KARAN PODCAST | नरेंद्र मोदींची निवड कशी झाली होती... संघाचा रोल काय होता?

RAJ'KARAN PODCAST | नरेंद्र मोदींची निवड कशी झाली होती... संघाचा रोल काय होता?

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

2014 मध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला. एकट्या भाजपला 282 जागा जिंकता आल्या. 1984 नंतर पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले होते. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर 2019 आणि 2024 या लोकसभा निवडणुकांत भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला.
まだレビューはありません