• His Story | #त्याचीगोष्ट | "सैराटनंतर खरा स्ट्रगल सुरू झाला"
    2026/08/25

    त्याची गोष्ट या आपल्या कार्यक्रमात आज आलाय अभिनेता तानाजी गळगुंडे. सैराटनंतर खरा स्ट्रगल सुरू झाला ते त्याने सांगितलं. तसंच त्याच्या आय़ुष्यातील पहिली कमाईसुद्धा त्याने सांगितली. पहा हा नवा एपिसोड.

    続きを読む 一部表示
    39 分
  • His Story| #त्याचीगोष्ट | Ashish Patil | तीनदा आत्महत्येचा प्रयत्न ते यशस्वी कोरिओग्राफर
    2026/08/25

    राजश्री मराठी लाडक्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलाय नवा कार्यक्रम #त्याचीगोष्ट. कोरिओग्राफर आशिष पाटीलचं बालपण कसं होतं? यशाच्या शिखरावर असणाऱ्या आशिषने सुरूवातीच्या दिवसात आत्महत्येचा प्रयत्न का केला? पहिल्यांदा घुंगरू बांधले तो दिवस आशिषसाठी कसा होता? त्याच्या कष्टाचंं, मेहनतीचं फळ त्याला कसं मिळतंय. पहा आशिष पाटीलची कहाणी त्याची गोष्टमध्ये.

    続きを読む 一部表示
    44 分
  • His Story | #त्याचीगोष्ट | Gaurav More | स्टेशनजवळ ताडपत्रीचं घर, गळणारं पाणी आणि 'तो' प्रसंग
    2026/08/25

    अभिनेता गौरव मोरे प्रेक्षकांना नेहमी हसायला लावतो. पण आजच्या एपिसोडमध्ये त्याला ऐकताना डोळ्यात पाणी नक्की येणार. आज त्याची गोष्टमध्ये गौरवने त्याच्या आयुष्यातील अनेक मोठे प्रसंग सांगितले आहेत. पहा ही खास मुलाखत.

    続きを読む 一部表示
    51 分