『His Story| #त्याचीगोष्ट | Ashish Patil | तीनदा आत्महत्येचा प्रयत्न ते यशस्वी कोरिओग्राफर』のカバーアート

His Story| #त्याचीगोष्ट | Ashish Patil | तीनदा आत्महत्येचा प्रयत्न ते यशस्वी कोरिओग्राफर

His Story| #त्याचीगोष्ट | Ashish Patil | तीनदा आत्महत्येचा प्रयत्न ते यशस्वी कोरिओग्राफर

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

राजश्री मराठी लाडक्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलाय नवा कार्यक्रम #त्याचीगोष्ट. कोरिओग्राफर आशिष पाटीलचं बालपण कसं होतं? यशाच्या शिखरावर असणाऱ्या आशिषने सुरूवातीच्या दिवसात आत्महत्येचा प्रयत्न का केला? पहिल्यांदा घुंगरू बांधले तो दिवस आशिषसाठी कसा होता? त्याच्या कष्टाचंं, मेहनतीचं फळ त्याला कसं मिळतंय. पहा आशिष पाटीलची कहाणी त्याची गोष्टमध्ये.

adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません