『His Story (#त्याचीगोष्ट)』のカバーアート

His Story (#त्याचीगोष्ट)

His Story (#त्याचीगोष्ट)

著者: Rajshri Entertainment Private Limited
無料で聴く

Is a celebrity-focused interview series by Rajshri Marathi Showbuz, featuring popular male personalities from the Marathi entertainment industry. The show explores their career journeys, struggles, achievements, relationships, personal experiences, offering viewers a more personal side of their favourite celebrities.Rajshri Entertainment Private Limited アート
エピソード
  • Atul Todankar | His Story | #त्याचीगोष्ट | ब्रेनहॅमरेज आणि अतुल तोडणकरांचा पुनर्जन्म
    2026/09/10


    His Story Ft. Atul Todankar | #त्याचीगोष्ट PNG Presents त्याची गोष्टच्या आजच्या भागात भेटूया अभिनेते अतुल तोडणकर यांना. सुरु नाटकात ब्रेम हॅमरेजचा झटका आला आणि सगळं थांबलं असं वाटलं. पण आता अतुल यांनी सेकंड इनिंग सुरु केलीये. या सेकंड इनिंगबद्दल, शिवाय ब्रेन हॅमरेजशी झुंज देतानाचा काळ सांगितला. पहा आजचा हा खास भाग.

    続きを読む 一部表示
    1 時間 23 分
  • Ajinkya Raut | His Story | #त्याचीगोष्ट | "एका डोस्यावर दिवस काढला, परभणीच्या अजिंक्यचा मुंबईतला स्ट्रगल"
    2026/09/10

    #त्याचीगोष्ट Ft. Ajinkya Raut | His Story PNG Presents # त्याची गोष्टच्या आजच्या भागात भेटूया अभिनेता अजिंक्य राऊतला. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काहीच बॅकग्राऊड नसताना, परभणी ते मुंबईत करियरसाठी प्रवास कसा होता? जन्माला येणं हाच अजिंक्यसाठी मोठा संघर्ष होता. यामागची गोष्ट जाणून घेऊया आजच्या खास भागात.

    続きを読む 一部表示
    1 時間 22 分
  • Mahesh Tilekar | His Story | #त्याचीगोष्ट | मराठी सिनेसृष्टी आणि आतले सिक्रेट्स
    2026/09/10


    PNG Presents His Story ft. Mahesh Tilekar | #त्याचीगोष्ट

    "मराठी सिनेसृष्टी आणि आतले सिक्रेट्स"निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी मराठी सिनेसृष्टीतील अनेक गोष्टींबद्दल चर्चा केली. तसंच कुटुंब म्हणून राहणारी मराठी इंडस्ट्री गरज असते तेव्हा कुठे जाते यावर मतं मांडली. पहा हा नवा एपिसोड.

    続きを読む 一部表示
    1 時間 16 分
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません