エピソード

  • Candid Please | Sulabha Arya | "तो माझं पहिलं प्रेम, अजूनही खूप आठवण येते"
    2026/08/25

    PNG Jewellers Presents candid please च्या आजच्या भागात भेटूया ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा आर्य यांना. एकविसाव्या वर्षी लग्न, करिअर, हिंदी मधील वागणूक याबद्दल यांनी खुलेपणाने गप्पा मारल्या. पहा नवीन एपिसोड.

    続きを読む 一部表示
    45 分
  • Candid Please | Soham Bandekar and Pooja Birari | सोहम-पूजाच्या लग्नाची गोष्टी
    2026/08/25

    PNG Presents Candid Please च्या आजच्या भागात भेटूया सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांना. हे दोघे नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. पहा या दोघांची लव्हस्टोरी नेमकी कशी आहे.

    続きを読む 一部表示
    1 時間 34 分
  • Candid Please | Girija Oak | म्हणून ‘नॅशनल क्रश’ नंतरही माझे पाय जमिनीवरच
    2026/08/21

    PNG Presents Candid Please च्या आजच्या भागात भेटूया अभिनेत्री गिरिजा ओकला. ‘नॅशनल क्रश’ म्हणून मिळालेली ओळख, बॉलीवुडमधील अनुभव ते वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतार याविषयी गिरिजा स्पष्टपणे बोलली आहे. पाहूया ही खास मुलाखत

    続きを読む 一部表示
    1 時間 5 分
  • Candid Please | Nilesh Divekar | रात्री दीड वाजता संजय दत्तची गाडी अडवणारा, बॉलीवुडचा लाडका निलेश
    2026/08/20

    PNG Presents Candid Please च्या आजच्या भागात भेटूया अभिनेते निलेश दिवेकर यांना. गेली 30 वर्षे ते बॉलीवुडमध्ये विविध भूमिका करत आहेत. मराठीपासून काहीसा दूर राहिलेला हा चेहरा आपल्या भूमिकांमुळे मात्र मराठी माणसांना चांगलाच परिचित आहे. संजय दत्त, अमिताभ बच्चन, विजय सेतुपती अशा अनेक दिग्गजांसोबतचे अनुभव त्यांनी सांगितले आहेत. पाहूया ही खास मुलाखत.

    続きを読む 一部表示
    1 時間 15 分
  • Candid Please | Viraj Jagtap | पेपर टाकले, ओझी वाहिली पण नाटक सोडलं नाही; हास्यजत्रेतला अवलिया
    2026/08/20

    PNG Presents Candid Please च्या आजच्या भागात भेटूया अभिनेता विराज जगतापला. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून हलकीशी झलक दाखवणारा विराज हास्यजत्रेच्या पडद्यामागची धुरा मात्र लीलया सांभाळतो. अत्यंत खडतर परिस्थितीतून तो इथवर आला आहे, पण प्रचंड सकारात्मकता घेऊन पुढे चालला आहे. पाहूया विराज जगतापची ही खास मुलाखत.

    続きを読む 一部表示
    1 時間 14 分