『Candid Please | Savita Malpekar | खरं बोललं की झोंबतं, म्हणून मला वाळीत टाकतात』のカバーアート

Candid Please | Savita Malpekar | खरं बोललं की झोंबतं, म्हणून मला वाळीत टाकतात

Candid Please | Savita Malpekar | खरं बोललं की झोंबतं, म्हणून मला वाळीत टाकतात

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

PNG Presents Candid Please च्या आजच्या भागात भेटूया अभिनेत्री सविता मालपेकर यांना. पन्नास वर्षाहून अधिक काळ त्या मराठी मनोरंजन क्षेत्रात सातत्याने काम करत आहेत. काकस्पर्श मधली आत्या असो, की मुळशी पॅटर्न मधली पाटलीन बाई, त्यांच्या दमदार अभिनयाने सगळ्यांना अवाक केलं आहे. पण त्यांचा स्पष्टवक्तेपणा कायमचच चर्चेचा विषय असतो. पाहूया, इंडस्ट्रीतील अनेकांची पोलखोल करणारी ही खास मुलाखत.

adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません