『Sakal Chya Batmya | मॉन्सून आणखी रखडणार ते अमृता सुभाष घेतेय १० वर्षांपासून मानसोपचार』のカバーアート

Sakal Chya Batmya | मॉन्सून आणखी रखडणार ते अमृता सुभाष घेतेय १० वर्षांपासून मानसोपचार

Sakal Chya Batmya | मॉन्सून आणखी रखडणार ते अमृता सुभाष घेतेय १० वर्षांपासून मानसोपचार

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

१) मॉन्सून रखडणार, विखुरलेला येणार पण नियमित मान्सूनसाठी वाट पाहा २) महासागरांच्या संरक्षणासाठीच्या संयुक्त राष्ट्रांच्या तिसऱ्या परिषदेला सुरुवात ३) ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला ‘अ‍ॅक्सिओम 4’ मोहिमेद्वारे आज अंतराळात झेपावणार ४) जगातील सर्वांत मोठं जहाज केरळच्या विझिंगम बंदरावर दाखल ५) गाझा पट्टीत आंदोलन करणारी पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला इस्रायलनं पकडलं ६) टीम इंडियाचं वेळापत्रक BCCIनं अचानक बदललं! आता कोणत्या ठिकाणी होणार सामने ७) अमृता सुभाषानं १० वर्षांपासून मानसोपचार घेतले; लोक हिणवायचे! स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

Sakal Chya Batmya | मॉन्सून आणखी रखडणार ते अमृता सुभाष घेतेय १० वर्षांपासून मानसोपचारに寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。