『29: बाळासाठी आईचं दूध अतिमहत्त्वाचं!』のカバーアート

29: बाळासाठी आईचं दूध अतिमहत्त्वाचं!

29: बाळासाठी आईचं दूध अतिमहत्त्वाचं!

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

नवजात बालकासाठी आईचं दूध हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आपल्याकडे आईचं दूध बाळासाठी महत्त्वाचं आहे, हे मान्य होत असले तरी त्यासाठी परिस्थिती आणखी अनुकूल बनणं गरजेचं आहे. घर असो वा कार्यालय, तेथे कार्यरत प्रत्येक घटकाने ही गोष्ट कशी समजून घ्यायला हवी, या विषयावर पुण्यातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना पडळकर यांनी साधलेला हा संवाद. जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने, या सहसा फारशी चर्चा न होणाऱ्या मात्र अत्यंत महत्त्वाच्या विषयाचे विविध पदर डॉ. पडळकर यांनी उलगडून दाखवले आहेत. शिवाय, त्यावर त्यांनी लिहिलेल्या आईचं दूध..बाळासाठी या प्रसिद्ध पुस्तकाची उलगडही या निमित्ताने करुन दिली आहे. 

29: बाळासाठी आईचं दूध अतिमहत्त्वाचं!に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。