# 1873: "ऐकताय ना आमच्या खरेदीचा मूर्खपणा?" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。
カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。
ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。
ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。
ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
-
ナレーター:
-
著者:
このコンテンツについて
Send us a text
“काय हो, तुमच्याकडे व्हॅक्युम क्लिनर आहे?”*
“ होय आहे !."
“कधी घेतलात?”*
“झाली की १५-२० वर्षे.”
“व्वा, शेवटचा कधी बाहेर काढला वापरायला, आठवतो का?”*
“झाली असतील ४-५ वर्षे. मुलीच्या लग्नाच्या वेळी काढला होता कि बहुतेक. !”
“आता कुठे असतो.”*
“माळ्यावर असेल बहुदा?. हिला माहीत आहे.”
“मग नेहमी लागत नाही घर व्हॅक्युम करायला?”*
“अहो, तो वापरणं फार कटकट आहे हो! मी तर हिला म्हणतो मी त्यापेक्षा झाडू मारीन व पुसून घेईन !.”
まだレビューはありません