『# 1752: ग्रंथपाल योद्धा, आलीया. ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )』のカバーアート

# 1752: ग्रंथपाल योद्धा, आलीया. ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

# 1752: ग्रंथपाल योद्धा, आलीया. ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

Send us a text

आलिया मोहम्मद बाकर या इराकमधील बसराच्या मध्यवर्ती ग्रंथालयाच्या ग्रंथपाल होत्या. 2003, इराकमध्ये आलियांनी युद्धाचे संकट लक्षात घेऊन, कोणतीही अधिकृत परवानगी न घेता, ग्रंथालयातील 30,000 हून अधिक पुस्तके लोकांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवली. केवळ आपल्या देशाचा ज्ञान आणि सांस्कृतिक वारसा वाचवण्यासाठी !



# 1752: ग्रंथपाल योद्धा, आलीया. ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。