『ॐकार संस्कार केंद्र - दिनविशेष』のカバーアート

ॐकार संस्कार केंद्र - दिनविशेष

ॐकार संस्कार केंद्र - दिनविशेष

著者: Asmita Sharad Dev
無料で聴く

*दिनविशेष* भारतीय पंचांगात ज्या काही दिवसांचा विशेष उल्लेख केलेला आहे, त्या दिवसाचं महात्म्य, त्या दिवशी करायची पूजा, त्याचे श्लोक/स्तोत्र/मंत्र आम्ही ॐकार संस्कार केंद्रातर्फे *दिनविशेष* ह्या सदराखाली देत आहोत.Copyright 2026 Asmita Sharad Dev スピリチュアリティ ヒンズー教
エピソード
  • Aumkar Sanskar Kendra - अधिक मास वद्य एकादशी - परमा किंवा कमला एकादशी - Asmita Sharad Dev
    2026/06/10

    Aumkar Sanskar Kendra - अधिक मास वद्य एकादशी - परमा किंवा कमला एकादशी - Asmita Sharad Dev

    続きを読む 一部表示
    10 分
  • Aumkar Sanskar Kendra - अधिक मास शुक्ल एकादशी - कमला एकादशी - पद्मिनी एकादशी - Asmita Sharad Dev
    2026/05/25

    Aumkar Sanskar Kendra - अधिक मास शुक्ल एकादशी - कमला एकादशी - पद्मिनी एकादशी - Asmita Sharad Dev

    続きを読む 一部表示
    12 分
  • अधिक मास (पुरुषोत्तम मास) 2026 - विशेष आध्यात्मिक साधना - Asmita Dev - Aumkar Sanskar Kendra
    2026/05/15

    अधिक मास (पुरुषोत्तम मास) 2026 - विशेष आध्यात्मिक साधना - Asmita Dev - Aumkar Sanskar Kendra

    नमस्कार 🙏

    लवकरच पवित्र अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते, त्याचा प्रारंभ होत आहे. सनातन हिंदू धर्मपरंपरेत हा महिना अत्यंत पवित्र, पुण्यप्रद आणि भगवान विष्णु व श्रीकृष्ण यांच्या विशेष उपासनेसाठी समर्पित मानला जातो. या महिन्यात केलेली जप, तप, दान, व्रत, स्तोत्रपठण आणि नामस्मरण साधना यांना विशेष फलप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे.

    続きを読む 一部表示
    21 分
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません