『अधिक मास (पुरुषोत्तम मास) 2026 - विशेष आध्यात्मिक साधना - Asmita Dev - Aumkar Sanskar Kendra』のカバーアート

अधिक मास (पुरुषोत्तम मास) 2026 - विशेष आध्यात्मिक साधना - Asmita Dev - Aumkar Sanskar Kendra

अधिक मास (पुरुषोत्तम मास) 2026 - विशेष आध्यात्मिक साधना - Asmita Dev - Aumkar Sanskar Kendra

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

अधिक मास (पुरुषोत्तम मास) 2026 - विशेष आध्यात्मिक साधना - Asmita Dev - Aumkar Sanskar Kendra

नमस्कार 🙏

लवकरच पवित्र अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते, त्याचा प्रारंभ होत आहे. सनातन हिंदू धर्मपरंपरेत हा महिना अत्यंत पवित्र, पुण्यप्रद आणि भगवान विष्णु व श्रीकृष्ण यांच्या विशेष उपासनेसाठी समर्पित मानला जातो. या महिन्यात केलेली जप, तप, दान, व्रत, स्तोत्रपठण आणि नामस्मरण साधना यांना विशेष फलप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे.

adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません