『स्वामी समर्थ तारक मंत्र ध्यान | नि:शंक हो | डॉ. अमित करकरे | CORE Inner Work』のカバーアート

स्वामी समर्थ तारक मंत्र ध्यान | नि:शंक हो | डॉ. अमित करकरे | CORE Inner Work

स्वामी समर्थ तारक मंत्र ध्यान | नि:शंक हो | डॉ. अमित करकरे | CORE Inner Work

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る
概要

"नि:शंक हो" - स्वामी समर्थांच्या तारक मंत्रातले हे दोन शब्द आजच्या ध्यानाचा गाभा आहेत. साधे वाटणारे हे शब्द, पण त्यांच्या आत एक खोल अर्थ दडलेला आहे.

रोजच्या आयुष्यात शंका, भीती आणि सतत सगळं आपल्या नियंत्रणात असावं ही जी आतली धडपड असते, तीच आपल्याला अस्वस्थ करत राहते. या ध्यानात आपण त्या धडपडीला जरा बाजूला ठेवून, श्रद्धा आणि विवेक यांची सांगड घालत, स्वामींवर अधिक खोल विश्वास ठेवण्याचा सराव करणार आहोत.

शांत जागी बसा, शक्य असल्यास हेडफोन्स लावा आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढा. हे संपूर्ण ध्यान आपल्या यूट्यूब चॅनेल @dramitkarkare वर ऐकता येईल. 🙏

#निशंकहो #स्वामीसमर्थ #तारकमंत्र #COREInnerWork #मराठीध्यान #डॉअमितकरकरे

adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません