『शून्य - निर्विचार अवस्था』のカバーアート

शून्य - निर्विचार अवस्था

शून्य - निर्विचार अवस्था

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

फक्त सहा मिनिटे.
आणि तुमच्या मनाला मिळेल खोल शांततेचा स्पर्श.

या ध्यान प्रक्रियेत आपण विचारांशी लढत नाही, त्यांना थांबवायचा प्रयत्न करत नाही.
फक्त साक्षीभावाने त्यांच्याकडे पाहत राहतो…
आणि हळूहळू मन स्वतःच शांत होत जाते.

विचारांच्या गोंधळातून
शांततेच्या अवकाशात
आणि तिथून आपल्या खऱ्या अस्तित्वाकडे…

हे ध्यान तुम्हाला घेऊन जाईल
अंतर्मनातील निर्मळ स्थिरतेकडे.

दररोज ऐका.
स्वतःला भेटण्यासाठी.
शांत होण्यासाठी.
पूर्ण होण्यासाठी.

adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません